देशातील सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा विक्रम करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्टकडील (जेएनपीटी) तीन हजार कोटींहून अधिक ठेवींवर डोळा ठेवून केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने मनमाड ते इंदूर नव्या रेल्वेमार्गाची बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच ...
ज्या आरोपींना अटकेचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिले होते, त्यांच्यासमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा त्यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. ...
डिजी ठाणे प्रकल्पांतर्गत सुरू केलेले अॅप, तलावांचे सुशोभीकरण, सायकलपथ, रस्त्यांचे रुंदीकरण, महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, उड्डाणपूल व भुयारी मार्गांची कामे, आयटी पार्कची उभारणी या व अशा अनेकविध कामांमुळे ‘जगण्यायोग्य शहरां’च्या यादीत ठाणे शहराने सहा ...
विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटद्वारे आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणींना लग्नाचे प्रलोभन दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारा तोतया पोलीस अधिकारी शुभांकर बॅनर्जी (३४) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. ...
जितेंद्र आव्हाड हे माझे जुने आणि फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कळवा, मुंब्य्राच्या विकासाच्या फाइल असतील, त्या कधीच थांबवून ठेवल्या नाहीत. कामाला मंजुरी आम्ही दिली तरी आव्हाडांना बॅनरबाजी चांगलीच जमते, ते त्यात हुशार आहेत, अशा ...
२९ वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...
सरकारने तीन वर्षांपासून मासेमारीचा १ आॅगस्टपासूनचा ठरवलेला मुहूर्त उत्तन व परिसरातील मच्छीमारांसाठी नुकसानीचा ठरत आहे. खवळलेला समुद्र, वादळी वारे व पाऊस यामुळे उत्तन ते चौक परिसरातील ७५० मासेमारी बोटींपैकी शुक्र वारपर्यंत जेमतेम निम्म्या बोटी मासेमार ...
शहापूर तालुक्यात २०१५-१६ च्या मानाने मातामृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आज सरकारने अनेक उपाययोजना करूनही तालुक्यात मातामृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...
थर्माकोल वापरावर बंदी लागू केल्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे कसे साकारायचे, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. त्यावर कागदी, कापडी व लाकडी देखाव्यांचा पर्याय चित्रकार शेखर भोईर यांनी गणेशभक्तांना उपलब्ध करून दिला आहे. ...