लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाळ पळवणारा सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Child thief CCTV | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळ पळवणारा सीसीटीव्हीत कैद

गावी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या महिलेच्या ८ महिन्यांच्या बाळाला एका व्यक्तीने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

आरोपींसमोर पाणउतारा केल्यानेच ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल - Marathi News | Following the humiliation in front of the accused, the step of the women police officer in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोपींसमोर पाणउतारा केल्यानेच ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल

आरोपींसमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. ...

ठाण्यात मिळाल्या चलनातून बाद झालेल्या एक कोटींच्या नोटा - Marathi News | 1 crore old notes received from Thane: One arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मिळाल्या चलनातून बाद झालेल्या एक कोटींच्या नोटा

चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १९ हजार नोटा (९५ लाख रुपये ) तर एक हजारांच्या पाचशे नोटा (पाच लाख रुपये ) अशा एक कोटींच्या नोटा वागळे इस्टेट पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ...

मुंब्य्रात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालविणारे तिघे जेरबंद - Marathi News | Three arrested who run unauthorized telephone exchanges in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालविणारे तिघे जेरबंद

मुंब्य्रातील आपल्या घरातून बेकायदेशीर आंतरराष्टÑीय टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या टोळीपैकी तिघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून या एक्सचेंजसाठी लागणारी १४ लाखांची सामुग्री तसेच शेहजाद शेख याच्या घरातून एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे ...

चिमुकल्याला पळविणारा सीसीटीव्हीत कैद; कल्याण रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार  - Marathi News | unknown person captured in cctv who had kidnap kid; Shocking incident happen at Kalyan railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकल्याला पळविणारा सीसीटीव्हीत कैद; कल्याण रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार 

७ महिन्यांचे बाळ आणि दुसऱ्या चिमुकल्या मुलीला पळवत असताना अज्ञात इसम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.  ...

अजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे  - Marathi News | Ajitadada, do not mind - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे 

अजित पवारांनी मनाला का लावून घेतलं, हे मला माहिती नाही. पण, मनाला लावून घेऊ नका असं सांगत त्यांनी अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ...

आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | Chief Minister of Uttar Pradesh can not show one lakh 20 thousand wells like Amir, Raj Thackeray's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल

आमीरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमीर खाननं लोकसहभागातून  1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ...

ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी पदभार स्विकारला - Marathi News | Rajesh Narvekar, the new District Collector, took charge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी पदभार स्विकारला

आदेश प्राप्त होताच आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जावून डॉ. कल्याणकर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी प्रथम पुष्पगुच्छे देऊन नार्वेकरांचे स्वागत करून खुर्चीत विराजमान केले ...

ठाणे महापालिकेच्या वतीने होलसेलमध्ये दिल्या जाणाऱ्या ठाणे भुषण, गौरव व गुणीजन पुरस्कारांना कात्री - Marathi News | Thane Bhushan, Gaurav and Gunjian Awards, given to Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या वतीने होलसेलमध्ये दिल्या जाणाऱ्या ठाणे भुषण, गौरव व गुणीजन पुरस्कारांना कात्री

ठाणे महापालिकेच्या वतीने होलसेलमध्ये दिल्या जाणाºया ठाणे भुषण, गौरव व गुणीजन पुरस्कारांना यंदापासून कात्री लागणार आहे. या पुरस्कांसाठीची नियमावली पालिकेने तयार केली आहे. आता ती महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. ...