भारतीय जनता पार्टीने उल्हासनगरातील डॉन पप्पू कलानी याची सून पंचम यांच्या विजयाकरिता लावलेली फिल्डिंग यशस्वी झाली आणि पंचम या उल्हासनगरच्या महापौर झाल्या. ...
उल्हासनगरात प्राबल्य असलेल्या सिंधी समाजाच्या राजकारणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वरचढ ठरल्याचे महापौरपदाच्या निवडणुकीने सिद्ध केले. ...
राज्य सरकारने रिक्षांसाठी मुक्त परवाना धोरण अवलंबल्याने कल्याण आरटीओ हद्दीत १५ हजार नव्या रिक्षांची भर पडली आहे. त्यामुळे रिक्षांची एकूण संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. रिक्षांची संख्या वाढली असली, तरी पुरेसे रिक्षातळ नाहीत. ...
पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि प्रांत कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या एका रिक्षात शुक्रवारी डिटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. ...
एखादे नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्या आरटीओमध्ये नोंदणीसाठी वाहनाचे विक्री प्रमाणपत्र (फॉर्म २१) आणि उत्पादित (मॅन्युफॅक्चरचा फॉर्म क्र. २२) हे दोन्ही आरटीओकडून पाहिले जाते. याच फॉर्मचे बनावट प्रमाणपत्र बनवून वाहनांची नोंदणी बीडमध्ये करण्यात आली. ...
तांत्रिकदृष्टीया बिघाड असलेली वाहने कंपनीने भंगारात काढल्यानंतर त्यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करणा-या दोन आरटीओ अधिका-यांसह चौघा जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केली आहे. त्यांच ...
एकीकडे ग्रामीण भागातील शेतकरी कर्जबाजारीपणा आणि वाढत्या महागाईने हैराण असतांनाच शहरी भागातही आता महागाईमुळे हैराण झालेल्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या वर्तकनगर भागात घडली. पगार आणि वाढती महागाई यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे पत्न ...
का समाजसेविकेने त्या रुग्णाला पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्याला बाहेर फेकून देण्याचे फर्मान सोडले. या समाजसेविकेच्या आदेशाला रुग्णालयातील कर्मचारी एवढे बांधिल झाले कि त्यांनी त्या वृद्ध रुग्णाला थेट रुग्णालयाजवळील फूटपाथवरच आणून टाकले. ...