लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर - Marathi News | Second time wrongdoing or not getting chance again: District Collector Rajesh Narvekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे (पुष्प दुसरे) आयोजन करण्यात आले होते. ...

रिक्षाचालक मटका, लॉटरीच्या नादी; होताहेत कर्जबाजारी - Marathi News | Rickshaw driver in addiction with lottery, gambling; taking loan of heavy interest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचालक मटका, लॉटरीच्या नादी; होताहेत कर्जबाजारी

रिक्षा चालक मालक युनियनचा आंदोलनाचा पवित्रा, विष्णूनगर पोलिसांना दिले पत्र ...

आपापसातले हेवेदावे कमी करून काँग्रेस पक्षाला बळकटी द्या - बी. एम. संदीप - Marathi News | Strengthen the Congress Party by reducing the allegations among ourselves - b. M. Sandeep | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपापसातले हेवेदावे कमी करून काँग्रेस पक्षाला बळकटी द्या - बी. एम. संदीप

शक्ती अ‍ॅपद्वारे काँग्रेस तळागळात पोहोचणार; पक्षाध्यक्ष राहुल गांधी साधणार थेट संवाद ...

शांता शेळके यांच्या साहित्याचा श्रोता हाच समीक्षक होता - वामनराव देशपांडे - Marathi News | The writer of Shanta Shelke's literature critic was Listener - Wamanrao Deshpande | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शांता शेळके यांच्या साहित्याचा श्रोता हाच समीक्षक होता - वामनराव देशपांडे

शांताबाई शेळके यांच्याकडे असामान्य अशी बुद्धीमत्ता होती तरी देखील त्यांना आपली कला फुलविण्यासाठी कष्ट घ्यावे लागले होते. ...

चॉकलेटचे आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा वृद्ध गजाआड   - Marathi News | The old goosehead who tortured 5-year-old chimurde by showing chocolate bait | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चॉकलेटचे आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा वृद्ध गजाआड  

याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.  ...

रोजगार वाढतील अश्या मागण्या नागरी चळवळीने केल्या पाहिजेत -  डॉ.आनंद करंदीकर  - Marathi News | Those demands should be done by the civil movement- Dr. Anand Karandikar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रोजगार वाढतील अश्या मागण्या नागरी चळवळीने केल्या पाहिजेत -  डॉ.आनंद करंदीकर 

विषमता निर्मूलन व रोजगार निर्मिती या विषयावर झालेल्या कार्यक्रमात विनायक पंडित, सरिता आव्हाड व डॉ.आनंद करंदीकर यांनी आपले विचार व्यक्त केले ...

ठाण्यातील वाचक कट्टयावर "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे अभिवाचन संपन्न  - Marathi News | The story of the story of "Amod saranasi gaaye" has been concluded in Kattya on Thane reader | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वाचक कट्टयावर "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे अभिवाचन संपन्न 

वाचक कट्टय़ातर्फे ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेचे अभिवाचन संपन्न झाले.  ...

कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात रिक्षात स्फोटके सापडली - Marathi News |  The explosives were found in the premises of the Kalyan police's Deputy Commissioner's office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात रिक्षात स्फोटके सापडली

पोलिसांनी या चिठ्ठीची गंभीर दखल घेत त्या रिक्षाचा शोध सुरु केला आणि तात्काळ बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आणि पोलीस उपायुक्त कार्यलयाच्या आवारातच त्यांना एका रिक्षात चार डीटोनेटर आणि दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. ...

भाजपाच्या पंचम कलानी उल्हासनगरचे महापौर - Marathi News |  Mayor of Pancham Kalni Ulhasnagar, BJP's fifth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाच्या पंचम कलानी उल्हासनगरचे महापौर

उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली ...