लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे लावलेली एक लाख झाडे जाळल्याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक होत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाण्यातील कोपरी येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. ...
अंबरनाथ येथील मांगरूळ जागेवरील झाडांना आग लावण्याच्या प्रकारची चौकशी करावी यासाठी सेनेचा धडक मोर्चा काढत ठाण्यातील कोपरी भागातील वनवृत्त अधिकाऱ्यांच्या अंगावर जळलेली झाडांची राख तोंडावर टाकून आंदोलन केले. ...
पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले. ...
ब्रिटीशकालीन पत्रीपूल पाडण्यासाठी रेल्वेने जाहीर केलेल्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांनी रविवारी एकप्रकारे सक्तीचीच विश्रांती घेतली. सुटीचा दिवस असला तरी लोकांनी रेल्वे किंवा रस्त्यानेही प्रवास करणे टाळल्याने रेल्वेस्थानकांवर शुकशुकाट होता. ...
धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल पाडण्याची मोहीम रविवारी फत्ते करण्यात आली. या कामासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ...
ठाणे सिव्हील रूग्णालयात आज विविध आजारांवरील उपचारांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘सीएमई’ ही विशेष कार्यशाळा देखील यावेळी घेण्यात आली. यासाठी कर्नाटकातील वेल्लोरे येथील नेरोफिझिएन तज्ज्ञ डॉ. बिंदू मेनोन यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊ ...