ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत काढलेल्या चिमट्यांचा चांगलाच समाचार राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी घेतला आहे. वेळ आल्यावर नर भक्षक वाघाची शिकार करावीच लागते असा टोला त्यांनी लगावला आहे. ...
‘फेकू सरकार हाय हाय’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’... अशा युती सरकारविरोधात घोषणा देत मनसेचा महामोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले होते. ...
ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्याचा प्रस्ताव सोमवारी महासभा संपत असताना सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला. ...
ठाणे महापालिकेत थीम पार्क घोटाळ्याचे प्रकरण चर्चेत असताना ४०२ चौरस मीटर जागेवर चार ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या उभारणीच्या प्रस्तावावरून सोमवारच्या महासभेत शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये वादंग झाला. ...
चोरीचा नवीन फंडा कल्याणमध्ये उघड झाला आहे. चोरट्या तरुणीने घराचे कुलूप तोडून आतील एक लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला. मात्र, त्याचदरम्यान घरमालकाने आॅनलाइन मागवलेली वस्तू कुरिअर बॉय घरी घेऊन आला. ...
कामावर गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीट निरीक्षक धनजी चव्हाण व लिपिक प्रतीक गायकवाड अशी कारवाई झालेल्या कर्मचा-यांची नावे आहेत. ...
सीआरझेड, नाविकास क्षेत्र, कांदळवन, पाणथळ खाली जमीनी शेतकरयांना नाडुन कवडीमोलाने खरेदी करायच्या आणि मग पालिकेपासुन शासनापर्यंत सर्वांना हाताशी धरुन त्या विकासासाठी मोकळ्या करुन करोडो रुपयांची मलाई खाण्याचा हा घोटाळा असल्याचा आरोप सुध्दा शेतकरयांनी केल ...
इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय असताना थेट कामांची यादी मंजूर झाल्याचा उल्लेख कसा, असा सवाल पाटील यांनी करून दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असताना त्याच्या दुरूस्तीसाठी ७० लाखांचा निधी निदर्शनात आणून देताच सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यास ...