लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
सॅमसंग गॅलेक्सी एस 7 फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात - Marathi News | Samsung Galaxy S7 at Flatcart discounted price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी एस 7 फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात

सॅमसंग गॅलेक्सी ७ हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून आता ३३,४९० रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. ...

इंटेक्सचा किफायतशीर अ‍ॅक्वा ज्वेल २ स्मार्टफोन - Marathi News | Intex's lucrative Aqua Jwell 2 smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्सचा किफायतशीर अ‍ॅक्वा ज्वेल २ स्मार्टफोन

इंटेक्स कंपनीने आपल्या इंटेक्स अ‍ॅक्वा ज्वेल २ या स्मार्टफोनची आपल्या संकेतस्थळावर लिस्टींग केली असून लवकरच हे मॉडेल ग्राहकांना मिळणार आहे. ...

अॅमेझॉनच्या इको उपकरणांवर जंबो डिस्काऊंट - Marathi News | Jumbo discounts on Amazon's eco equipment | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅमेझॉनच्या इको उपकरणांवर जंबो डिस्काऊंट

अ‍ॅमेझॉनने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अमेझॉन इको, इको प्लस आणि इको डॉट हे तिन्ही स्मार्ट स्पीकर आता सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. ...

6 जीबी रॅमयुक्त ओप्पो एफ 3 प्लस - Marathi News | 6 GB Rammed OPPO F3 Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6 जीबी रॅमयुक्त ओप्पो एफ 3 प्लस

ओप्पो कंपनीने भारतीय ग्राहकांना ६ जीबी रॅम असणारा ओप्पो ३ प्लस हा स्मार्टफोन सादर केला आहे. आधी लाँच केलेल्या ओप्पो ३ या मॉडेलची ही सुधारित आवृत्ती आहे. ...

असुस पेगासुस ४एस स्मार्टफोनचे अनावरण - Marathi News | Unusual Pegasus 4S smartphone unveiled | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असुस पेगासुस ४एस स्मार्टफोनचे अनावरण

असुस कंपनीने आपल्या पेगासुस ४एस या आगामी मॉडेलचे अनावरण केले असून येत्या काही दिवसांमध्ये हा स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. ...

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंटची सुविधा - Marathi News | Resume Assistant feature in Microsoft Word | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंटची सुविधा

मायक्रोसॉफ्टने आपल्या अत्यंत लोकप्रिय असणार्‍या एमएस वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंटची सुविधा प्रदान केली असून यासाठी लिंक्डइनची मदत घेण्यात आली आहे. ...

'पोकेमॉन गो'प्रमाणे येणार हॅरी पॉटर गेम - Marathi News | Harry Potter Game | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'पोकेमॉन गो'प्रमाणे येणार हॅरी पॉटर गेम

जगभरातील कोट्यवधी गेमर्सला वेड लावणा-या पोकेमॉन गोप्रमाणेच आता हॅरी पॉटर मालिकेचे मायावी विश्‍वदेखील गेमच्या स्वरूपात येणार आहे. ...

खूशखबर ! ट्विटरकडून नाव मोठं करायची संधी, युजर डिस्प्ले नेमची मर्यादाही वाढली - Marathi News | Twitter doubles length of user display names to 50 characters | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर ! ट्विटरकडून नाव मोठं करायची संधी, युजर डिस्प्ले नेमची मर्यादाही वाढली

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने एकाच आठवड्यात युजर्ससाठी अजून एक खूशखबर आणली असून युजरनेम डिस्प्लेची अक्षरसंख्या वाढवली आहे. त्यामुळे मोठं नाव असतानाही अक्षरसंख्या लिमिट असल्याने शॉर्टमध्ये लिहावं लागणा-यांची चिंता मिटली आहे ...

चार कॅमेर्‍यांनी सज्ज ऑनर 9 आय आता नवीन रंगात - Marathi News | honor 9 in new colour | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार कॅमेर्‍यांनी सज्ज ऑनर 9 आय आता नवीन रंगात

हुआवे कंपनीने चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा आपला ऑनर ९ आय हा स्मार्टफोन आता ग्रॅफाईट ब्लॅक या रंगाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना उपलब्ध केला आहे. ...