लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस - Marathi News | OPPO F19s 27 September India Launch Price sale flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

Oppo F19S Price In India: ओपो एफ19एस स्मार्टफोनचा एक प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन इथेच खरेदीसाठी उपलब्ध होईल हे निश्चित झाले आहे. ...

‘या’ कारणामुळे आयफोन्ससह सर्वच स्मार्टफोन सोबत मिळू शकतो USB-C चार्जर   - Marathi News | Eu to introduce usb c charger legislation on thursday  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ कारणामुळे आयफोन्ससह सर्वच स्मार्टफोन सोबत मिळू शकतो USB-C चार्जर  

EU to present proposal for common charger: युरोपियन कमिशन गुरुवारी मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन्ससाठी एकच स्टँडर्ड चार्जर देणे बंधनकारक करण्याचा कायदेशीर प्रस्ताव मांडणार आहे.   ...

Trojan Malware : अलर्ट! अँड्रॉईड फोन वापरणाऱ्या बँक ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा; नाहीतर खातं होईल रिकामं - Marathi News | trojan posing as it refund skulking to attack android phone bank customers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! अँड्रॉईड फोन वापरणाऱ्या बँक ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा; नाहीतर खातं होईल रिकामं

Trojan Malware : ट्रोजन मालवेअर अँड्रॉईड फोनचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांवर गुपचूप सायबर हल्ला करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. ...

JioPhone Next ला टक्कर देण्यासाठी आला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फक्त 5,999 रुपयांमध्ये मिळतोय ड्युअल कॅमेरा   - Marathi News | Itel a26 launch in india under rs 6000 specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioPhone Next ला टक्कर देण्यासाठी आला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फक्त 5,999 रुपयांमध्ये मिळतोय ड्युअल कॅमेरा  

Low Budget Smartphone Itel A26 Price: itel A26 स्मार्टफोनमध्ये कंपनीने खास सोशल टर्बो फिचर दिला आहे. याच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्‍टेट्स सेव सारखे फंक्शन्स वापरता येतील. ...

पॉवरफुल Realme GT Neo2 ची धमाकेदार एंट्री; 12GB रॅम आणि 65W फास्ट चार्जिंगसह शक्तिशाली स्मार्टफोन सादर   - Marathi News | Realme GT Neo 2 Officially launched feature specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॉवरफुल Realme GT Neo2 ची धमाकेदार एंट्री; 12GB रॅम आणि 65W फास्ट चार्जिंगसह शक्तिशाली स्मार्टफोन सादर  

Realme GT Neo2 Price: Realme GT Neo2 स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 या 5G चिपसेटकडून  प्रोसेसिंग पॉवर मिळते. तसेच यात 12GB RAM, 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग असे भन्नाट स्पेक्स दिले आहेत.   ...

टॅबलेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी- नोकिया नंतर Motorola चा टॅबलेट होणार भारतात लाँच   - Marathi News | Motorola moto tab g20 tablet may launch in india on september 30 check price and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅबलेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी- नोकिया नंतर Motorola चा टॅबलेट होणार भारतात लाँच  

Moto Tab G20 Price In India: रियलमीने आपला टॅब रियलमी पॅड सादर केला आहे. नोकियाने देखील आपला टॅबलेट टीज केला आहे आणि आता मोटोरोलाच्या टॅबलेटची बातमी समोर आली आहे.   ...

नवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घ्यायचाय?; ॲमेझॉनवर मिळवा बेस्ट डील्स - Marathi News | Planning to buy New Computer or Laptop Get Best Deals on Amazon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घ्यायचाय?; ॲमेझॉनवर मिळवा बेस्ट डील्स

तुम्हाला नवा कॉम्प्युटर/लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर ॲमेझॉनशिवाय चांगला प्लॅटफॉर्म असूच शकत नाही. ...

गुगल आणि अॅपलकडून 8 लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी, 'या' अॅप्सचा समावेश - Marathi News | More than 8 lakh apps banned from Google and Apple | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल आणि अॅपलकडून 8 लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी, 'या' अॅप्सचा समावेश

डिलिस्ट करण्यापूर्वी या अॅप्सला 9 अब्ज वेळा डाउनलोड करण्यात आलं होतं. ...

16GB रॅमसह Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Redmi g 2021 gaming laptop launched price specifications details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB रॅमसह Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Cheap Gaming Laptop Redmi G 2021 Price: शाओमीने Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप चीनमध्ये सादर केला आहे. हा लॅपटॉप दोन व्हेरिएंटसह बाजारात आला आहे.   ...