महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सामना रंगणार आहे. ...
देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे... दररोज साडेतीन लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे... आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा मोठा ताण पडत आहे... ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.. ...
देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसलेला पाहायला मिळत आहे. ...
भारतात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांच्या संख्या भर पडत आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2021) अनेक परदेशी खेळाडूंनीही माघार घेतली ...
IPL 2021: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांनाही मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघंही रांची येथील त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत. ...
IPL 2021: भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा आयपीएलशी तसा थेट काही संबंध नसला तरी या स्पर्धेत भारतीय संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर त्याचं बारीक लक्ष आहे. ...