लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालवंडीत सशस्त्र दरोडा टाकून महिलांना मारहाण; शेतकऱ्याच्या पोटात चाकू मारुन दागिने पळविले - Marathi News | Women assaulted by armed robbery in cargo van They stabbed the farmer in the stomach and ran away with the jewellery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालवंडीत सशस्त्र दरोडा टाकून महिलांना मारहाण; शेतकऱ्याच्या पोटात चाकू मारुन दागिने पळविले

जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने मालवंडीत एकच खळबळ उडाली. ...

पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू - Marathi News | 49-year-old gentleman died due to dizziness on the way while going to drink water in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्यानं रक्ताची उलटी होऊन त्यांचा वाटेतच मृत्यू. ...

सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष गाडी मार्च अखेरीपर्यंत धावणार - Marathi News | Solapur ajmer weekly special train will run till the end of March | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष गाडी मार्च अखेरीपर्यंत धावणार

प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची कालावधीची वाढ केली आहे. ...

बायकोशी भांडणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्यांनी खोऱ्याच्या दांडक्यानं धुतलं - Marathi News | Neighbors hit the husband who was quarreling with his wife with a rod in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बायकोशी भांडणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्यांनी खोऱ्याच्या दांडक्यानं धुतलं

शेतातील वस्तीवर ही घटना घडली. ...

पेट्रोल टाकायला जाताना ताबा सुटला; बाईकस्वाराचा नाल्यात पडून मृत्यू - Marathi News | Lost control while going to fill petrol Bike rider dies after falling into drain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोल टाकायला जाताना ताबा सुटला; बाईकस्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

पेट्रोल आणण्यासाठी पंपाकडे जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने बाईकसह नाल्यात पडला. ...

ठरलं रे...नगरातील तीस हजार घरकुलांना रोज मिळणार पाणी; जलसंपदा विभागाशी करार - Marathi News | It has been decided thirty thousand households in the city will get water every day; Agreement with Water Resources Department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठरलं रे...नगरातील तीस हजार घरकुलांना रोज मिळणार पाणी; जलसंपदा विभागाशी करार

उजनी ते एनटीपीसी प्रकल्पापर्यंत पाइपलाइन आहे. याच पाइपलाइनद्वारे एनटीपीसी रोज २४ एमएलडी पाणी अधिक उपसा करणार आहे. ...

"रेल्वेस्टेशन वगळता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाणी पुरवठा बंद करणार" - Marathi News | Water supply to officers and employees will be stopped except at railway stations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"रेल्वेस्टेशन वगळता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाणी पुरवठा बंद करणार"

महापालिका आयुक्तांचे आदेश : अभय याेजना संपूनही थकबाकी भरली नाही ...

लग्नात सापडलेले साडेतीन लाखांचे सोने वृद्ध दाम्पत्याने केले परत! - Marathi News | The old couple returned the three and a half lakh gold found in the wedding! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नात सापडलेले साडेतीन लाखांचे सोने वृद्ध दाम्पत्याने केले परत!

रुमालात बांधून ठेवले होते सोने. ...

लग्न समारंभामध्ये सापडलेले साडेतीन लाखांचे सोने केले परत - Marathi News | Gold worth three and a half lakhs recovered during the wedding ceremony was returned | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्न समारंभामध्ये सापडलेले साडेतीन लाखांचे सोने केले परत

लग्न समारंभात आलेल्या एका महिलेने रुमालात बांधून ठेवलेले सोने बसलेल्या ठिकाणी विसरून गेल्या. ...