लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीशैलमच्या रथोत्सवात सोलापूरचा नंदीध्वज अग्रस्थानी - Marathi News | Shrishailam rathotsav on the front of the flag of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्रीशैलमच्या रथोत्सवात सोलापूरचा नंदीध्वज अग्रस्थानी

महाराष्ट्रातील शेकडो कावडी अन् पालख्यांचाही श्रीशैलमच्या रथोत्सवात सहभाग, गुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात. ...

दुष्काळाची दाहकता; फळबागा वाचविण्यासाठी टँकरदारे पाणीपुरवठा - Marathi News | Due to drought; Water tankers to save orchards | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळाची दाहकता; फळबागा वाचविण्यासाठी टँकरदारे पाणीपुरवठा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील फळबागा वाचविण्यासाठी पैसे देऊन टँकरने पाणीपुरवठा करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

कुठे रात्री बारापासून तर कुठे पहाटेपासून श्रमदान ! - Marathi News | Where is the night from 12 o'clock, from morning to morning! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुठे रात्री बारापासून तर कुठे पहाटेपासून श्रमदान !

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यात सुरूवात : उत्तर सोलापूर तालुक्यातील २३ गावांतील १० हजार नागरिकांचा सहभाग ...

सुसंवादानेच होते आयुष्य सफल ! - Marathi News | Successful life was successful! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुसंवादानेच होते आयुष्य सफल !

जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त र ...

या कारणामुळे लोकसभेचा निकाल लागणार दोन तास उशीर - Marathi News | For this reason, the results of the Lok Sabha will be delayed by two hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :या कारणामुळे लोकसभेचा निकाल लागणार दोन तास उशीर

सोलापूर जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री आणि ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

आम्ही छोटा राजनला फरफटत आणला, हे कोण राजन लागून गेले;  राम शिंदे यांची टीका - Marathi News | We took Chhota Rajan to the notice, who went to Rajan; Ram Shinde's criticism | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्ही छोटा राजनला फरफटत आणला, हे कोण राजन लागून गेले;  राम शिंदे यांची टीका

ज्यांनी मतदारांची दिशाभूल करून मतदारसंघाचे वाटोळे केले त्यांचे दिवस आता जवळ आलेत, असा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. ...

प्रशांत परिचारकांची तुलना थेट विठ्ठलाशी; जयसिध्देश्वर महाराजांचे वादग्रस्त वक्तत्व - Marathi News | Prashant hostels are directly compared to Vitthalashi; Controversial statement of Jayasiddheshwar Maharaj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रशांत परिचारकांची तुलना थेट विठ्ठलाशी; जयसिध्देश्वर महाराजांचे वादग्रस्त वक्तत्व

प्रशांत परिचारक यांच्या कानात सांगणे म्हणजे विठुरायाला सांगितल्याप्रमाणेच ! ...

राहुल कुल, प्रशांत पाटील यांनी घेतली मोहिते-पाटील यांची भेट - Marathi News | Rahul Kul, Prashant Patil took a meeting with Mohite-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहुल कुल, प्रशांत पाटील यांनी घेतली मोहिते-पाटील यांची भेट

बारामती लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील समर्थकांची गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवरत्न बंगल्यावर बैठक आयोजित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. ...

उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके - Marathi News | In the last four and a half years, there is no fund for the upturn irrigation scheme: Bharat Bhalek | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले. ...