लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुफान आलंया...; तृतीयपंथीयांनी केले वॉटर कप स्पर्धेत ‘श्रमदान’ - Marathi News | Water Cup Competition solapur district work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुफान आलंया...; तृतीयपंथीयांनी केले वॉटर कप स्पर्धेत ‘श्रमदान’

आम्हाला माणूस म्हणून किंमत द्या, श्रमदानात सहभागी करुन घ्या; सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करताना तृतीयपंथीयांचे भावनिक आवाहन; पाण्याच्या स्वावलंबनासाठी वडाळा ग्रामस्थांची वज्रमूठ ...

माढ्याच्या संजय शिंदे कुटुंबाची प्रचाराच्या रणधुमाळीत उडी - Marathi News | madha loksabha election sanjay shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्याच्या संजय शिंदे कुटुंबाची प्रचाराच्या रणधुमाळीत उडी

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे. ...

पेशंट्स पेशन्स ठेवा ! - Marathi News | Patients Patients Keep! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेशंट्स पेशन्स ठेवा !

रुग्ण आणि डॉक्टरांतील संवाद दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि त्याचे पर्यावसान बºयाचदा गैर समजांमध्ये किंवा कधी कधी डॉक्टरांवर हल्ले करण्यात होते आहे ...

शिवसेना कार्यकर्त्यांचा ‘इगो’ संपला...आता युवा सेनेचा ‘विश्वास’ अडला - Marathi News | The 'ego' of the Shiv Sena workers was over ... now the confidence of the young man was broken | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना कार्यकर्त्यांचा ‘इगो’ संपला...आता युवा सेनेचा ‘विश्वास’ अडला

लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून उभे असलेले डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. ...

सत्तर फूट उंचीवर मांजात फसलेल्या पारव्याला अग्निशामक जवानांच्या मदतीने केले मुक्त ! - Marathi News | A seventy-five-feet high pigeon pigeon was made free with the help of firefighters! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सत्तर फूट उंचीवर मांजात फसलेल्या पारव्याला अग्निशामक जवानांच्या मदतीने केले मुक्त !

सोलापुरातील सिद्धेश्वर पेठ परिसरातील घटना; पक्षीमित्रांनीही दिली साथ, पक्षी झेप घेताच आनंद व्यक्त ...

रणरणत्या उन्हात दिलासा; ‘ठंडा ठंडा कुल कुल’ रिक्षाला सुगंध वाळ्याचा  - Marathi News |    Rejuvenating sunshine; 'Cool cold total total' rickshaw has a scent of scent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणरणत्या उन्हात दिलासा; ‘ठंडा ठंडा कुल कुल’ रिक्षाला सुगंध वाळ्याचा 

कडक उन्हात थंडगार कुलरच्या हवेची अनुभूती देत प्रवास ‘ठंडा ठंडा कुल कुल’ अशीच सफर सध्या सोलापुरकरांना अनुभवायला मिळत आहे़ ...

मिरवणुकीच्या खर्चातून साडेतीनशे जोडप्यांच्या बांधल्या रेशीमगाठी - Marathi News | Silk built by three and a half couples from the procurement costs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मिरवणुकीच्या खर्चातून साडेतीनशे जोडप्यांच्या बांधल्या रेशीमगाठी

सोलापुरातील डी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम : मुंबई, पुणे, कर्नाटकसह गोव्यातही थाटला संसार ...

सोलापुरातील शिवसैनिक झाले भाजपचे सदस्य ! - Marathi News | Members of the BJP were elected in Shivapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शिवसैनिक झाले भाजपचे सदस्य !

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर यांच्या प्रचारार्थ भाजप-शिवसेनेच्या शहर मध्य मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा. ...

आंबेडकर जयंती सोहळ्यात राजकीय पक्षांचे झेंडे अन् बॅनर्सचा वापर करू नका ! - Marathi News | Do not use political parties' flags and banners in Ambedkar Jayanti! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंबेडकर जयंती सोहळ्यात राजकीय पक्षांचे झेंडे अन् बॅनर्सचा वापर करू नका !

भीम जयंतीची तयारी...परंपरा सोलापुरी...: सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचे आवाहन, पोलीस आयुक्तालयात झाली शांतता कमिटीची बैठक ...