लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढ - Marathi News | There is an increase in problems under highway quadrangle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढ

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे. ...

तळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान - Marathi News | Talwade market under water, loss of lakhs | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील जोरदार पावसामुळे तळवडे येथील बाजारपेठ पुर्णतः पाण्याखाली गेली आहे. ...

काँग्रेसला आगामी काळात चांगले दिवस : गावडे - Marathi News | Good days for Congress in future: Gawde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काँग्रेसला आगामी काळात चांगले दिवस : गावडे

काँग्रेस पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. तो पैशांवर पक्ष नाही. काँग्रेस पक्षालाही आगामी काळात चांगले दिवस येतील, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी व्यक्त केला. ...

चाकरमान्यांना कोकणात येण्यापासून कोणीही अडवणार नाही : विनायक राऊत - Marathi News | No one will stop the servants from coming to Konkan: Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चाकरमान्यांना कोकणात येण्यापासून कोणीही अडवणार नाही : विनायक राऊत

कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणीही अडवणार नाही यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. ...

Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा - Marathi News | Coronavirus: Make the quarantine period 14 days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा

गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली. ...

कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत कोसळली; ठेकेदारांच्या निष्काळणीपणानं लोकांचा जीव टांगणीला - Marathi News | The protection wall of the highway collapsed in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत कोसळली; ठेकेदारांच्या निष्काळणीपणानं लोकांचा जीव टांगणीला

अनेकदा बैठका व नेत्याचे पाहणी दौरे होऊन देखील आवश्यक ती काळजी महामार्ग ठेकेदारांनी घेतलेली नाही. ...

तळकोकणात मुसळधार! काही ठिकाणी पुरस्थिती, शेती पाण्याखाली, वाहतुकही विस्कळीत - Marathi News | Heavy rains in konkan! Flood In some places, Crops is under water and transportation is disrupted | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तळकोकणात मुसळधार! काही ठिकाणी पुरस्थिती, शेती पाण्याखाली, वाहतुकही विस्कळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. ...

coronavirus: ‘ती’ वादग्रस्त टिप्पणी अखेर केली रद्द, क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न   - Marathi News | coronavirus: controversial annotation finally canceled, attempting to shorten quarantine period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ‘ती’ वादग्रस्त टिप्पणी अखेर केली रद्द, क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न  

जिल्हाधिकारी बैठकीच्या व्हायरल झालेल्या टिप्पणीमुळे जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने ही बैठक घेतली. ...

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस; विदर्भातील चार जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Low rainfall in four districts of Vidarbha; 18 percent plus rain in the maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस; विदर्भातील चार जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी राज्यातील अनेक तालुक्यात पावसाने ओढ दिलेली आहे.. ...