सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण वेळेआधीच तुडुंब भरून वाहू लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाळणेकोंड धरणावर जाऊन मंगळवारी जलपूजन केले. ...
सावंतवाडी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी धडक मोहीम राबविली. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. संचारबंदीच्या काळात गरज नसतानाही बाजारात फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अनेक ठिकाणी धडक मोहीम हाती घेतली आहे. ...
कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता ती शतकपार झाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या स्वॅब चाचणी अहवालात कणकवली तालुक्यातील तिघे रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या १०२ वर पोहचली आहे. ...
भारतीय सैन्यात गेली २८ वर्षे सेवा बजावणारे भडगाव बुद्रुकचे (ता. कुडाळ) सुपुत्र सुभेदार दयानंद राजाराम लोट हे सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी लष्कराचे सुभेदार मेजर नवीन नानैया यांच्या हस्ते लोट यांचा सत्कार करण्यात आला. ...