लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याची आत्महत्या; महसूल अधिकाऱ्यांच्या जाचाचा केला उल्लेख - Marathi News | Talathi commits suicide by writing four-page suicide note; Mentioning names of revenue officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याची आत्महत्या; महसूल अधिकाऱ्यांच्या जाचाचा केला उल्लेख

आवक-जावकला बदली झाल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | Bike rider who met with Accident with Swabhimani Shetkari Sanghatana Leader Ravikant Tupkar's car dies in Aurangabad Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला होता. ...

२ वर्षाच्या चिमुकलीला कपाटात कोंडलं; रडण्याचा आवाज नागरिकांनी ऐकल्याने अनर्थ टळला - Marathi News | 2 year old girl locked in a cupboard; The calamity was averted when the citizens heard the sound of crying | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : २ वर्षाच्या चिमुकलीला कपाटात कोंडलं; रडण्याचा आवाज नागरिकांनी ऐकल्याने अनर्थ टळला

Crime News : शशिकांत दिलीप भदाने (३२, मूळ रा. मंगळूर, ता. अंमळनेर, जि. जळगाव, ह.मु, दलालवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दलालवाडी येथील राठी यांच्या घरातील खोली भाड्याने घेऊन भदाने हा पंधरा दिवसांपूर्वी राहायला आला होता. ...

कर्जमाफी कमी झाल्याचे सांगून शेतकऱ्याचे २५ हजार लुबाडणारा बँक मॅनेजर निलंबित - Marathi News | Bank manager suspended for embezzling Rs 25,000 from farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कर्जमाफी कमी झाल्याचे सांगून शेतकऱ्याचे २५ हजार लुबाडणारा बँक मॅनेजर निलंबित

पीककर्ज माफीच्या यादीत पात्र असूनही मॅनेजर आणि बँक मित्राने २५ हजार लुबाडले ...

भाजपचे मिशन इलेक्शन; चार मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे फार्म हाऊसवर ‘गेट टुगेदर’ - Marathi News | BJP's mission election; 'Get Together' of office bearers from four constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे मिशन इलेक्शन; चार मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे फार्म हाऊसवर ‘गेट टुगेदर’

भाजपाच्या गेट टुगेदरमध्ये चार मतदारसंघातील वॉर्ड अध्यक्ष, मंडळ अधिकाऱ्यांपासून सगळ्यांचा समावेश होता ...

वाळूज ते चिकलठाणा उड्डाणपुलाला लागणार दोन हजार कोटी; डीपीआरसाठी केंद्राकडे प्रस्ताव - Marathi News | The Waluj to Chikalthana flyover will cost Rs 2,000 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाळूज ते चिकलठाणा उड्डाणपुलाला लागणार दोन हजार कोटी; डीपीआरसाठी केंद्राकडे प्रस्ताव

नाशिक, नागपूरमध्ये अशा प्रकारे पुलांची उभारणी झालेली आहे. त्या धर्तीवर औरंगाबादेत निर्णय झाल्यास मराठवाड्याच्या राजधानीचे भाग्य फळफळेल. ...

आता रिक्षाचालक प्रशासनाच्या रडारवर; कोरोना लस घेतली नसेल तर रिक्षा होणार जप्त  - Marathi News | Now the rickshaw driver is on the administration's radar; If not vaccinated, the rickshaw will be confiscated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता रिक्षाचालक प्रशासनाच्या रडारवर; कोरोना लस घेतली नसेल तर रिक्षा होणार जप्त 

Corona Vaccination in Aurangabad : लसीची एकही मात्रा न घेतलेल्या रिक्षाचालकांवर सोमवारी सकाळी १० वाजेपासून दंडात्मक व जप्तीची कारवाई होणार आहे. ...

अखेर नशेच्या गोळ्या विकणारे मास्टरमाईंड पकडले, तीन पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईस यश - Marathi News | finally drugs selling mastermind caught , a joint operation of three police stations of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अखेर नशेच्या गोळ्या विकणारे मास्टरमाईंड पकडले, तीन पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईस यश

Mastermind of drug selling cought in Aurangabad: पोलीस ठाण्याच्या प्रमुखांसह गुन्हे शाखाही नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांच्या मागावर ...