लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, महाविकास आघाडी, की ‘एकला चलो रे’ - Marathi News | Congress's test for self-reliance, Mahavikas Aghadi, or 'Ekla Chalo Re' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, महाविकास आघाडी, की ‘एकला चलो रे’

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर राहिला. एमआयएमने शिवसेनेचा पराभव केला. ...

अखेरचा लाल सलाम ! स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन  - Marathi News | lal Salam ! Freedom Fighter Comrade Manohar Taksal passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अखेरचा लाल सलाम ! स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन 

कष्टकरी, गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक लढे लढले. वकील म्हणून सुद्धा त्यांनी उपेक्षितांना अनेक प्रकरणात न्याय दिला. ...

तलाठ्याच्या सुसाईड नोटमध्ये महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ?  - Marathi News | Names of senior revenue officials in Talathi's suicide note ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तलाठ्याच्या सुसाईड नोटमध्ये महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ? 

आईसह नातेवाइकांचा दुसऱ्या दिवशी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले - Marathi News | smugglers loaded tractor hits revenue squad jeep in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले

पथकातील कर्मचारी जीपमधून खाली उतरलेले असल्याने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. ...

हरवलेली दुचाकी मिळाली, पण पोलिसांना माहिती न दिल्याने मालकावर गुन्हा - Marathi News | The lost bike was found, but the owner was charged but not informing the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हरवलेली दुचाकी मिळाली, पण पोलिसांना माहिती न दिल्याने मालकावर गुन्हा

दुसऱ्या गावातील पोलिसांनी सापडली, न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेऊन नंतर २५ हजार रुपयांत विकली ...

कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील - Marathi News | Let's take a loan but repair Jayakwadi canal: Jayant Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे. ...

चतुर चोर जेरबंद ! मास्टर कीने दुचाकीचे लाॅक उघडायचे अन् सुट्टे पार्ट करून लोकांना विकायचे - Marathi News | Clever thief arrested! Master Key used to open the lock of the bike and sell it to the people as a spare part | Latest jalana News at Lokmat.com

जालना : चतुर चोर जेरबंद ! मास्टर कीने दुचाकीचे लाॅक उघडायचे अन् सुट्टे पार्ट करून लोकांना विकायचे

जवळपास २०० ते २५० दुचाकी चोरून त्यांच्या पार्टची विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा - Marathi News | Forget Corona for two hundred rupees; allowed to cross the state border without RTPCR, vaccination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा

Corona Virus : राज्याच्या सीमा भागांत आरटीपीसीआर, लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्यांकडून सर्रास वसुली ...