लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
जळगाव महामार्ग ३० जानेवारीपर्यंत वाहतूकयोग्य करू; जिल्हाधिकाऱ्यांचे खंडपीठात निवेदन - Marathi News | Aurangabad-Jalgaon highway to be made trafficable by January 30; District Collector's Statement in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जळगाव महामार्ग ३० जानेवारीपर्यंत वाहतूकयोग्य करू; जिल्हाधिकाऱ्यांचे खंडपीठात निवेदन

जिल्हाधिकारी, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांचे खंडपीठात हजर राहून निवेदन ...

Mumbai Metro Pilot Trupti Shete: तीन वर्षं नोकरीसाठी संघर्ष... अन् आता खुद्द PM मोदींना घडवली मेट्रोची सैर; औरंगाबादच्या तृप्तीला गवसला यशाचा 'ट्रॅक' - Marathi News | Mumbai Metro Pilot Trupti Shete: Struggle for a job for three years now so lucky that...! Aurangabad girl drove metro for Uddhav Thackeray, Eknath Shinde, Naranedra Modi, Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : तीन वर्षे नोकरीसाठी झगडली! औरंगाबादच्या तृप्तीने ठाकरे, शिंदे, मोदी, फडणवीसांना मेट्रोची सैर करवली..

मुंबई मेट्रोमध्ये एकूण ९१ पायलट आहेत. यापैकी २१ महिला आहेत. त्यातलीच एक तृप्ती शेटे. मोदी आपल्या मेट्रोत बसणार हे तिला माहिती होते. ती उत्साहात देखील होती. ...

'लॉ' चे विद्यार्थी चिंतेत; बॅकलाॅग आणि नियमित सत्र परीक्षेचे पेपर एकाच वेळी - Marathi News | Law students worried; Backlog and regular semester exam papers at the same time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'लॉ' चे विद्यार्थी चिंतेत; बॅकलाॅग आणि नियमित सत्र परीक्षेचे पेपर एकाच वेळी

बीए-एलएलबी परीक्षेतील प्रकार, विद्यार्थ्यांना बॅकलाॅगच्या पेपरची संधी जाण्याची चिंता ...

औरंगाबादहून डाॅक्टरांची पळवापळवी सुरूच, २० डाॅक्टर आता पाठवणार जळगावला - Marathi News | The exodus of doctors from Aurangabad continues, 20 doctors will now be sent to Jalgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादहून डाॅक्टरांची पळवापळवी सुरूच, २० डाॅक्टर आता पाठवणार जळगावला

घाटी, दंत महाविद्यालयातील डाॅक्टर : २३ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान आरोग्य शिबिर ...

सोनसाखळी हिसकावणाऱ्याच्या मुसक्या १२ तासात आवळल्या - Marathi News | The the gold chain grabber arrested in 12 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सोनसाखळी हिसकावणाऱ्याच्या मुसक्या १२ तासात आवळल्या

सिटीचौक पोलिसांची कामगिरी : चोरीचा मुद्देमाल हस्तगत ...

मुलाच्या वाढदिवसासाठी कार्यकारी अभियंत्याकडे १० हजारांची मागणी, नकार देताच केली मारहाण - Marathi News | Demand of 10,000 for son's birthday, executive engineer beaten up on refusal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुलाच्या वाढदिवसासाठी कार्यकारी अभियंत्याकडे १० हजारांची मागणी, नकार देताच केली मारहाण

रेकॉर्डवरील आरोपीचे कृत्य : वेदांतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

पैठण येथे जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू; पत्नीच्या खूनप्रकरणी भोगत होता शिक्षा - Marathi News | Death of a life sentence prisoner at Paithan; He was serving the sentence for the murder of his wife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू; पत्नीच्या खूनप्रकरणी भोगत होता शिक्षा

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील दिलीप नरसिंग सोनवणे हा कैदी हर्सूल येथील कारागृहात त्यांच्या पत्नीच्या खून प्रकरणात २२ जुलै २०१९ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. ...

प्राध्यापक, प्राचार्य भरतीचे ‘गणित’ बिघडले; कालमर्यादेला महाविद्यालये जुमानेनात - Marathi News | The 'planning' of professors, principals' recruitment has deteriorated; In Aurangabad Colleges not follow time limit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्राध्यापक, प्राचार्य भरतीचे ‘गणित’ बिघडले; कालमर्यादेला महाविद्यालये जुमानेनात

उच्च शिक्षण विभाग : केवळ ३ संस्थांना ‘एनओसी’, १४६ पदांची भरती अडकली ...