फलटण तालुक्यातील सांगवी येथील दादा रकमाजी सोनटक्के (वय ८५) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...
कऱ्हाड तालुक्यातील कालवडे येथील एका विहिरीत शुक्रवारी सकाळी एक बिबट्या पडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. विहिरीभोवती ग्रामस्थांचा गराडा पडल्याने बिबट्या आणखीच भेदरला. ...
मुंबईहून साताऱ्यात नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या महिलेचे सुमारे ७३ हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सातारा बसस्थानकात घडली. ...
मंदिरात पेटत्या समईला साडी लागल्याने भाजून जखमी झालेल्या काशीबाई मनोहर पुजारी (वय ७५, रा. रविवार पेठ, फलटण) या वृद्ध पुजारी महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
सातारा : कांद्याचे दर कोसळल्याने राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ... ...
‘आपल्या उमेदीचा सर्वाधिक कालावधी तालुक्यातील डोंगरदऱ्यातील लोकांच्या हितासाठी दिला. त्यांच्या विकासाची खबरदारी घेतली, अशा विक्रमसिंह पाटणकर या नेत्यावरील प्रेमभावना इथल्या उपस्थित जनसमुदायातून जाणवत आहे. ...