लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले; जगबुडी, वाशिष्ठीसह नद्यांचे पाणी वाढल्याने पुर परिस्थिती  - Marathi News | Rain in Ratnagiri district; Flood situation due to rise in water of rivers including Jagbudi, Vashishthi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले; जगबुडी, वाशिष्ठीसह नद्यांचे पाणी वाढल्याने पुर परिस्थिती 

काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर, चिपळूण व खेड तालुक्यांतील शाळांना सुट्टी  ...

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प - Marathi News | landslides in Parshuram Ghat, Mumbai-Goa highway in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

सध्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजारपेठेतील नाथ पै चौक, चिंचनाका, मच्छी मार्केट, पेठमाप, भेंडीनाका, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. ...

चिपळूण परिसरात जोरदार पाऊस, वाशिष्ठी नदीने धोकापातळी  गाठली; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा - Marathi News | Heavy rains in Chiplun area, Vashishthi river reaches danger level; Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण परिसरात जोरदार पाऊस, वाशिष्ठी नदीने धोकापातळी  गाठली; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा

खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ...

कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प; दमदार पावसामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात चार टीमएसीने वाढ - Marathi News | Kumbharli Ghat landslides, traffic halted; Koyna dam water storage increased by four tmac due to heavy rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प; दमदार पावसामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात चार टीमएसीने वाढ

२४ तासांत महाबळेश्वरला २३१ आणि नवजाला तब्बल ३०७ मिलीमीटर पाऊस ...

चिपळुणात पुरसदृश्य स्थिती, मुसळधार पाऊस सुरूच; वाशिष्ठी, शिवनदीने गाठली धोक्याची पातळी - Marathi News | Flood-like situation in Chiplun, heavy rains continue; Vashishti, Sivnadi reached danger level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात पुरसदृश्य स्थिती, मुसळधार पाऊस सुरूच; नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

बुधवारी पहाटेपासून येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर देखील पावसाची संततधार सुरुच आहे. ...

दापोलीत वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चाेरीला - Marathi News | Elderly woman killed in Dapoli, her gold mal stolen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीत वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चाेरीला

वृद्धेच्या खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली ...

पोषण आहारात मिळणार परसबागेतील ‘मायक्रोग्रीन’ भाजी - Marathi News | Microgreen vegetables from the backyard will be available in the nutritional diet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोषण आहारात मिळणार परसबागेतील ‘मायक्रोग्रीन’ भाजी

‘मायक्रोग्रीन’ भाज्या कोणत्या? ...

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामुळे मिळाली तीन नवजात शिशूंना नवदृष्टी - Marathi News | Ratnagiri District Government Hospital gave new sight to three newborns | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामुळे मिळाली तीन नवजात शिशूंना नवदृष्टी

‘आरबीएसके’ आणि ‘डीआयई’ कार्यक्रमाअंतर्गत अवघड शस्त्रक्रिया ...

पीकविम्यात कोकण, कोल्हापूर विभाग उदासीन, बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग  - Marathi News | Konkan, Kolhapur division is indifferent in taking out crop insurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीकविम्यात कोकण, कोल्हापूर विभाग उदासीन, बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग 

या पिकांना मिळणार लाभ ...