महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या वतीने कर्जमाफीस पात्र असणाºया शेतकºयांकडून ...
तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ...
रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेले श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या श्री गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट ए ६०४ रायगडसाठी २०१७ ते २०२२ च्या नवीन विश्वस्त मंडळ निवडीसाठी मतदान घेण्यात आले. ...
- वैभव गायकर पनवेल : जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्या वतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पनवेलसारख्या स्मार्ट सिटी म्हणून उदयास येणाºया क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव ...
विज्ञान आणि पर्यावरणाचा अभ्यास निसर्ग संवर्धनात महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन सिस्केपचा सदस्य प्राणिमित्र प्रणव कुलकर्णी यांनी महाड तालुक्यातील शिक्षकांच्या ...
नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेल्या दिरंगाईमुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करून, ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. डेडलाइन संपायला फक्त तीन दिवस उरले असताना, अजूनही ३ लाख ७० हजार २९० उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे ...
पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील ...