गव्हाण कोपर या परिसरातील गावांचा गेल्या ६० वर्षांमध्ये गावठाण विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनीच जीपीएस सर्व्हेच्या माध्यमातून गाव विस्ताराची संकल्पना मांडली आहे. ...
तालुक्यातील खंडाळे येथे एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अपघात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. ...
ऐतिहासिक चवदार तळ्याच्या दक्षिण बाजूस रस्त्यालगत नियमितपणे पार्किंग केल्या जाणाºया अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे तळ्याच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
ज्याच्या विरुद्ध कर्जत तालुक्यातील शेतकरी प्रथमच मोठे आंदोलन उभे करून रस्त्यावर उतरला त्या गॅस पाइप लाइन कंपनीने आपले रंग दाखविण्यास सुरु वात केली आहे. ...
कुणाला कशाची आवड अन् कुणाला कुठल्या कलेवर प्रेम असते. माथेरानवरील अद्भुत निस्सीम प्रेमापोटी निसर्गाने केलेल्या जादुई लीलेने तब्बल तीनशे वेळा माथेरानच्या पायथ्यापासून विविध वाड्यांच्या मार्गे पायी ...