शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन ...
कर्जत दहिवली येथे बालगृह आहे. या बालगृहातून एका अल्पवयीन मुलाला पळविल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टोळ-आंबेत राज्यमार्ग. डोंगराळ भागातून जाणाºया या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ...
अपंग व्यक्तींना देण्यात येणारे दाखले तालुकास्तरावर अधिकारीवर्गाने भेट देऊन द्यावेत, अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन, ...
नेरळ शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, नेरळ बसस्थानकापासून पुढे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी अनधिकृतपणे पार्क केल्या जातात. ...