लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने केला पाठपुरावा - Marathi News | Follow-up and follow up with farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने केला पाठपुरावा

राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. ...

कशेडी घाटात कंटेनर पलटी - Marathi News | Reversal Container in Cassidy Hoist | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कशेडी घाटात कंटेनर पलटी

मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारा कंटेनर पार्टेवाडी गावच्या हद्दीत एका अवघड वळणावर पलटी होवून चालक ...

निविदा येण्याआधीच कामाचे वाटप - Marathi News | Allotment of work before tender | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निविदा येण्याआधीच कामाचे वाटप

अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच कामांचे वाटप होऊन कामांना सुरु वात झाली आहे. ...

पालीत बल्लाळेश्वर नगरमध्ये रस्ते पाण्याखाली - Marathi News | Road to Paltit Ballalswar Nagar under water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालीत बल्लाळेश्वर नगरमध्ये रस्ते पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे पालीतील बल्लाळेश्वर नगरमधील व शिळोशी-मढाळी गावाकडे जाणाºया रस्त्यावर पाणी साठले आहे. यामुळे पादचारी व वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. ...

पं. समितीत काळ्या फिती लावून कामकाज - Marathi News | Pt Taking the black ribbons in the committee | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पं. समितीत काळ्या फिती लावून कामकाज

कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कर्मचाºयाने कामाचा अती ताण आणि कमी वेळेत अपेक्षित काम पूर्ण करण्याची वरिष्ठांची अपेक्षा यामुळे बाळकृष्ण गुरव यांनी आपले जीवन संपविले. ...

रस्त्यामुळे अधिकाºयांना घेतले फैलावर - Marathi News | The spread from the road to the authorities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्त्यामुळे अधिकाºयांना घेतले फैलावर

रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत नाही तोपर्यंत तुमची खुर्ची आम्हाला द्या, काम पूर्ण झाल्यानंतर तुमची खुर्ची तुम्हाला सन्मानाने परत करण्यात येईल, अशी मागणी ...

मेंदडी बलात्कार प्रकरणामुळे अवैध दारू धंद्याचा पर्दाफाश - Marathi News | Illegal liquor busted in connection with Maidi rape case | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मेंदडी बलात्कार प्रकरणामुळे अवैध दारू धंद्याचा पर्दाफाश

तालुक्यातील मेंदडी गावातील आदिवासी महिलेवर ती दारूच्या नशेत असताना जंगलात नेऊन दोन नराधमांनी २९ जुलैच्या रात्री बलात्कार केला. ...

रक्तचंदन तस्कर गजाआड - Marathi News | Bloodthirsty smuggler | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रक्तचंदन तस्कर गजाआड

राज्यभर खळबळ उडविणा-या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील २१ कोटींच्या रक्तचंदन तस्करीतील प्रमुख आरोपी इसा हळदे यास वनविभागाच्या पथकाने पोलादपूर बसस्थानकात पकडले. ...

पनवेल बस डेपोमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News | Pothole Empire in Panvel Bus Depot | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल बस डेपोमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य

कोकण, मुंबईच्या प्रवासासाठी केंद्रबिंदू असलेल्या पनवेल बस डेपोमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह बस चालकांना त्रासाला सामोरे जावे लागते. ...