लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय गोदामाचे काम रखडले - Marathi News |  Government warehousing works | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शासकीय गोदामाचे काम रखडले

अन्नधान्याची नासाडी होऊ नये, ते एका ठिकाणी साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना करून राज्यभरात सरकारी गोदामे बांधण्यात आली. ...

गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर - Marathi News |  Police look stunned at Ganesh Mandal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर

गणेशोत्सव कालावधीत डीजेचा आवाज दाबण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध गणेश मंडळांना ताकीद दिली आहे. ...

१०४ कोटी ३६ लाखांचे पीक कर्ज वाटप - Marathi News |  Crop loan allocation of 104 crore 36 lakh | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१०४ कोटी ३६ लाखांचे पीक कर्ज वाटप

खरीप हंगामासाठी शेतकºयांना द्यावयाचे पीक कर्ज, पीक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. ...

भाजपाचे रास्ता रोको आंदोलन स्थगित - Marathi News |  BJP stalled the blockade agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजपाचे रास्ता रोको आंदोलन स्थगित

येथील पोलीस ठाण्याच्या सभागृहात मागील महिन्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रेवदंडा आगरकोट ते चौल नाकादरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी आंदोलन छेडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ...

पनवेल-सावंतवाडी अवजड वाहनांना बंदी - Marathi News |  Conviction of Panvel-Sawantwadi vehicles | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल-सावंतवाडी अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात, तेव्हा यामुळे कोकणात वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी आणि गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग ...

लोकाभिमुख प्रशासन राबवावे- सूर्यवंशी - Marathi News |  People-oriented administration- Suryavanshi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकाभिमुख प्रशासन राबवावे- सूर्यवंशी

लोकाभिमुख प्रशासन राबविताना ते लोकांसाठी राबविले जाते, त्यांना चांगली सेवा देण्यासाठी राबविले जाते हे लक्षात घेवून सर्व लोकसेवकांनी लोकाभिमुख प्रशासन राबविले पाहिजे ...

रोहा-कोलाड मार्गावर अपघातात कामगार ठार - Marathi News |  Workers were killed in an accident on Roha-Kolad road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोहा-कोलाड मार्गावर अपघातात कामगार ठार

रोह्याहून कोलाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाºया वाहनाची जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातात उडदवणे येथील कंत्राटी कामगार जागीच ठार झाला. ...

चवदार तळ्यात पोहण्यास बंदी घाला - Marathi News |  Ban forbidden to swimming in tasty ponds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चवदार तळ्यात पोहण्यास बंदी घाला

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला त्या ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये पोहण्यास, तसेच या तळ्याच्या काठावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यास नगरपरिषदेने बंदी करावी ...

आॅनलाइन माहिती अधिकार पाच रुपयाने महागला ! - Marathi News |  Online Right to Information! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आॅनलाइन माहिती अधिकार पाच रुपयाने महागला !

महाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने २६ जानेवारी २०१५ रोजी ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल सुरू केले होते. या पोर्टलवर सुरुवातीला दहा रुपये आॅनलाइन भरून माहिती अधिकार अर्ज भरता येत होता ...