श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते. मात्र घारापुरी बेटावरील हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या अतिप्राचीन शिवलिंगाचे प्रवेशद्वार सोमवारीच बंद ठेवले जात आहे. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील इंदापूर (माणगाव) ते पोलादपूर या टप्प्यातील चौपदरीकरणाकरिता भूमी संपादन प्रक्रिया गतिमान झाली आहे. माणगाव तालुक्यात २६ गावांतील ...
राज्य सरकारने शेतकºयांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही निकष लावले आहेत; परंतु या कर्जमाफीचा फायदा कोकणातील शेतकºयांना ...
कामावरून घरी परतणाºया सायकलस्वारास रोहाकडून कोलाडकडे जाणाºया अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ...
सह्याद्री पर्वत रांगांतून कोसळणारे पांढरे फेसाळ पाणी आड्रई येथील धबधब्यात अनुभवायला मिळत असल्याने मुंबई, पुणे आणि गुजरात राज्यातून येणारे पर्यटक मोठ्याप्रमाणात महाड ...
मच्छीमारांना १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी मुरूड शहरातील अरपेश जंजिरकर यांच्या मालकीची ‘जय मल्हार’ ही ...
शहरातील गांजा विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी आलेल्या अंबरनाथ व पुणे येथील गांजामाफियांना नेरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३९ किलो गांजा जप्त केला आहे. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक जयंत फेगडे यांनी जिल्हा न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपल्या कैफियतीत नमूद केला. ...