लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐतिहासिक मोर्चासाठी मराठा एकवटला - Marathi News | Maratha solidarity for historical march | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐतिहासिक मोर्चासाठी मराठा एकवटला

‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाशीतील शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ९ आॅगस्टच्या मोर्चामध्ये परिवारासह सहभागी होण्याची श ...

फ्री होल्ड नाही, पण दिलासा मिळणार ! - Marathi News | No free hold, but you get relief! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फ्री होल्ड नाही, पण दिलासा मिळणार !

संपादित जमिनी फ्री होल्ड करताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या जमिनी फ्री होल्ड न करता नवी मुंबईकरांना देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...

पनवेलमध्ये एनएमएमटीचे दोन नवीन मार्ग सुरू - Marathi News | There are two new ways of NMMT in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये एनएमएमटीचे दोन नवीन मार्ग सुरू

एनएमएमटी प्रशासनाने पनवेलमध्ये दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशन ते नेरे व दुसरा मार्ग स्टेशनपासून हायकल कंपनीपर्यंत असणार असून यामुळे एमआयडीसीसह मनपा क्षेत्रातील इतर नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. ...

शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा इशारा - Marathi News |  Suggests for farmers' suicides | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा इशारा

कर्जत तालुक्यातील ज्या-ज्या गावांमधून रिलायन्स गॅस पाइप टाकली जात आहे, त्या शेतक ºयांवर रिलायन्स कंपनीचे अधिकारी दबाब टाकून दादागिरी करत असल्याने या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत. ...

आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष - Marathi News |  Tribal Education | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष

शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. ...

मोठे वेणगाव येथे रेशन दुकानदारांकडून लूट - Marathi News |  Looted by ration shopkeepers at large Vengaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठे वेणगाव येथे रेशन दुकानदारांकडून लूट

जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील माणसाला आधार राहिला आहे तो रेशन दुकानाचा, मात्र रेशन दुकानावर जे धान्य मिळत आहे त्यामध्ये सुध्दा दुकानदार अफरातफर करत आहेत. ...

दाभोळमध्ये दरडीचा धोका - Marathi News |  Risk of Dandruff in Dabhol | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दाभोळमध्ये दरडीचा धोका

महाड तालुक्यातील सावित्री खाडीच्या किनारी वसलेल्या दाभोळ गावातील मोहल्ला आणि बौद्धवाडी सध्या दरडीच्या छायेत आहेत. या दोन वस्त्यांच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरात जमिनीला तडे गेले आहेत. ...

नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह - Marathi News |  New educational policy welcome | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह

सद्यस्थितीत इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परीक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते. ...

स्वयंभू दक्षिण काशी श्रीक्षेत्र हरिहरेश्वर - Marathi News | Self-made South Kashi Shrikhetra Harihareshwar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वयंभू दक्षिण काशी श्रीक्षेत्र हरिहरेश्वर

रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. ...