लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोपोलीत भरलेले खड्डे गेले वाहून   - Marathi News | The potholes filled with scrap have been burnt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीत भरलेले खड्डे गेले वाहून  

खोपोली नगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी शहराच्या सर्वच भागांची अवस्था झाली आहे. ...

विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाकडून मारहाण   - Marathi News | The student beat up the headmistress | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाकडून मारहाण  

सुधागड तालुक्यातील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

 आदरातिथ्याने सकल मराठा भारावला  - Marathi News | The reception filled the gross Maratha | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : आदरातिथ्याने सकल मराठा भारावला 

मराठा क्रांती मोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेलकरांनी आदरातिथ्याची भूमिका बजावली. राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांची २० हजार वाहने उभी करण्यासाठी विशेष वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. ...

नगरपालिका कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा : प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन - Marathi News |  Collective Leave of Municipal Workers: Movement for pending demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरपालिका कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा : प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींमधील अधिकारी आणि कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. ...

कर्जतमध्ये आदिवासी समाजाची रॅली   - Marathi News | Tribal Community Rally in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये आदिवासी समाजाची रॅली  

जागतिक संघटना असलेल्या युनोस्कोने ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन जाहीर केला आहे. त्यानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज आपली शक्ती दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. हजारोच्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर आल्याने आदिवासी समाजाच्या ...

वाहतूक संघटनांचा महाडमध्ये मोर्चा   - Marathi News |  Front organization of the transport organizations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहतूक संघटनांचा महाडमध्ये मोर्चा  

रायगड जिल्ह्यातील सर्व तीनचाकी आणि त्यापेक्षा मोठी वाहने पेण आरटीओ कार्यालयामध्येच पासिंगसाठी आणण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही सक्ती मागे घेण्यात यावी आणि या सर्व वाहनांचे पासिंग पूर्वीप्रमाणेच तालुकास्तरावरील कँपमध्ये करण्यात यावे यासाठी ...

मागणी वाढल्याने फु लांचे दर गगनाला - Marathi News |  With the increase in demand, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मागणी वाढल्याने फु लांचे दर गगनाला

सध्या श्रावण महिना सुरू असून हा महिना हिंदू धर्मीयांमध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, दहीहंडी, पतेती, पिठोरी अमावस्या, पोळा आदी सण येत असून भाद्रपदामध्ये गणपती, हरितालिका, ऋ षिपंचमी, दुर्गाष्टमी हे उत्सव साजरे होणार आहेत. ...

पनवेलच्या झोपडीधारकांना १४ हजार घरे - Marathi News |  14 thousand houses for the residents of Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलच्या झोपडीधारकांना १४ हजार घरे

एमएमआरडीएने विविध ठिकाणी राबवलेल्या भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेतील लाभ पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी होणार आहे. पनवेलमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी शासनाने एमएमआरडीएच्या साहाय्याने विकासकांसोबत करार करून भाडेतत्त्वावर गृहनिर्माण योजना राबविली आह ...

ऐतिहासिक आंदोलनासाठी मराठा सज्ज - Marathi News |  Marathas ready for historical agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ऐतिहासिक आंदोलनासाठी मराठा सज्ज

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पूर्वसंध्येलाच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातून हजारो नागरिक नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शाळा,महाविद्यालयांसह एपीएमसीमध्ये आंदोलकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपºयातून येणाºया मराठा बांधवांच्या पा ...