गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर होणा-या वाहतूककोंडीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलिसांनी महत्त्वाच्या १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. ...
नेरळ विकास प्राधिकरणामधून नेरळ गावाला बायपास ठरेल अशा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. दोन साकव आणि दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता. ...
अलिबाग, दि. 20 - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 56 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्या ...
अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बारापाडा गावात डोंगर खचल्याने घराचे मोठे नुकसान झाले. ...
पोलादपूर तालुका हा भौगोलिक दृष्टीने अतिदुर्गम व डोंगराळ भाग असून तालुक्याच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्यामुळे, पाऊस जास्त प्रमाणात पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असतात. ...
कर्जत रेल्वेस्थानकापासून १४ किलोमीटर अंतरावर कोंढाणे गाव आहे. या ठिकाणी प्राचीन बुद्ध लेणी आहेत. या लेणीच्या जंगलात १५ आॅगस्टच्या रात्री मुंबई येथून फिरायला आलेले चार पर्यटक भरकटले होते. ...
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील १३ तालुक्यांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता रायगड पोलीस दल आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ या स्पर्धेस ...
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत २ कोटी २२ लाख रुपयांच्या कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यास शुक्रवारी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...