लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बनावट कागदपत्राद्वारे माणगावात फसवणूक - Marathi News | Fraud fraud in Mangaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बनावट कागदपत्राद्वारे माणगावात फसवणूक

बनावट कागदपत्रे तयार करुन जमीनीचे बनावट जमीन मालक उभे करुन जमिनीची विक्री केल्याचा प्रकार माणगाव तालुक्यामध्ये घडला आहे. ...

गणेशोत्सवपूर्व रस्ताकामांना वेग - Marathi News | Speed ​​of Ganesh Festival | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सवपूर्व रस्ताकामांना वेग

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाºया गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना वेग आला ...

‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण होणार - Marathi News | 'Katkari Utthaan Abhiyan' survey will be conducted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण होणार

कर्जत तालुक्यात आदिवासी कातकरी या जमातीच्या विकासासाठी राबवायच्या उपक्र माच्या अनुषंगाने ‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ...

अलिबागमध्ये सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव - Marathi News | Best Drama Festival in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या नाटकांचा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार १९ व रविवार २0 आॅगस्ट २०१७ रोजी अलिबागेत नव्यानेच नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू झालेल्या पीएनपी नाट्यगृहात आयोजित करण्यात आला ...

सौरभचा मृतदेह सापडला - Marathi News | Saurabh's body was found | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सौरभचा मृतदेह सापडला

समुद्रात असणाºया कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २च्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाºयाकडे येत असताना बुडून बेपत्ता झालेल्या दोघा पर्यटकांपैकी सौरभ खान (२३) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता आढळला. ...

६१४ शाळांना सरकारकडून फुटबॉल - Marathi News | Football by government to 614 schools | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :६१४ शाळांना सरकारकडून फुटबॉल

सतरा वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचा थरार भारतात होणार आहे. या वर्ल्ड कपचे प्रमोशन म्हणजे हा खेळ भारतातील युवकांनी खेळावा. ...

आदिवासींच्या मदतीने ट्रेकर्सचा शोध - Marathi News | Trekker's search with tribal help | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदिवासींच्या मदतीने ट्रेकर्सचा शोध

स्वातंत्र्य दिनी कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे निसर्ग भ्रमंतीस गेलेले पण सूर्यास्तानंतर कोंढाणे जंगलात मुंबईतील बोरीवली येथील चार ट्रेकर्स वाट चुकले. ...

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाले - Marathi News | Two tourist lost in the Alibag Sea | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाले

भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ खान (२३) आणि ऋषभ सिव्हा (२४) हे दोघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले. ...

शेतक-यांची मुख्यमंत्र्यांना पत्रे - Marathi News | Letters to Farmers Chief Minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतक-यांची मुख्यमंत्र्यांना पत्रे

शेतक-यांना गेल्या ३० वर्षांच्या नुकसानभरपाईसह शेती संरक्षक बंधारे, निक्षारीकरणाची निचरा व्यवस्था आणि पक्के शेतरस्ते तयार करून मिळावे ...