इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची उत्सकता दिवसागणिक वाढताना दिसते, त्याचप्रमाणे समाजामध्ये एकोपा आणि सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता जिल्ह्यामध्ये जोर धरताना दिसून येते. ...
रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू द्यायचा नाही, असा चंग रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बांधून गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथम ...
रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू द्यायचा नाही, असा चंग रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बांधून गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथम ...
पनवेल महानगरपालिकाक्षेत्रात दूध, शीतपेय आदी आवेष्टित वस्तूंची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी ३२ व्यावसायिकांविरुद्ध तर किमतीत खाडाखोड करून विक्री केल्याप्रकरणी ६ व्यावसायिकांविरुद्ध अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत वैध मापनशा ...
येथील बाजारपेठेत जवळपास ८३ गावांतील नागरिक खरेदीसाठी येत असतात. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने म्हसळा बाजारपेठेमध्ये आरास करण्यासाठी लागणा-या वस्तू खरेदीसाठी, तसेच घरसजावटीच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे. ...
पोलीस असल्याची बतावणी करीत महामार्गावरील इसाने कांबळे गावानजीक एका कपडे आणि कापडी साहित्याच्या शोरूमवर सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकून कामगारांना मारहाण करून दोन लाख ५२ हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. ...
अलिबाग : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये पदवाटपावरून मंगळवारी चांगलीच खडाजंगी झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी कार्यकारिणीची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक ऋषिकांत भगत यांचे समर्थक प्रकाश ...
पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे खांदा वसाहतीतील हक्काच्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणीदेखील विद्यार्थिनींचे प्रश्न संपलेले दिसत नाहीत. त्यांना पाण्यासाठी ...
गणेशोत्सवासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. चाकरमान्यांच्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी महामार्ग पोलीस वाहतूक शाखेने आपल्या हद्दीत असलेल्या पळस्पे ते सिंधुदुर्गपर्यंत ५५४ ...