दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
हा मार्ग नवघर नजीकच्या नागरपासून सुरू होणार आहे. चिरनेरपर्यंतच्या या मल्टिमॉडेल कॉरिडॉरसाठी पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खारफुटीस वनजमीन लागणार आहे. ...
पनवेल येथील फार्महाऊसवर सलमानने केलेल्या हालचालींबद्दल कक्कड यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्याने सलमानने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. ...
शिवसैनिकांनी मशाल चिन्ह घेऊन छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याला घोषणा देत रिंगण घातले. ...
दरम्यान दुसऱ्या कामगाराच्या मृत्यूची खबर मिळताच भेंडखळ, बोकडवीरा, डोंगरी,फुंण्डे या चार ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांची प्रकल्पात जाऊन भेट घेतली. या भेटीत चारही ग्रामपंचायतींच्या वतीन ...
८० लाख उकळले : बळकावली दगडखाण ...
अभियंत्याचा होरपळून दुदैवी मृत्यू ...
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हा चेहऱ्याला काळे कापड बांधून अंगावर फक्त हाफ पॅन्ट व दानपेटी घेऊन जाताना दिसत होता. ...
हिरव्या सफरचंदाच्या नावाखाली तस्करी करण्यात आली असून मुंबई डीआयआय विभागाने कारवाई केली आहे. ...
पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळ दीड महिना गँगस्टर टपून बसले होते. त्यात हा होता, त्यानेच पंजाबमधील मोहाली पोलिस मुख्यालयावर ९ मे रोजी आरपीजी हल्ला केला होता. ...