कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लावण्यात आलेल्या संचारबंदीचा नफेखोरांकडून गैरफायदा उचलला जात आहे. गवार १२० रूपये किलो, ब्रेड साधा ५० रूपये, कांदे ८० रुपये किलो, बटाटे ६० रुपये किलो रूपये असे अवाजवी दर लावून नागरिकांची लूट केली जात आहे. ...
संपूर्णतः दुष्काळ असताना एखादा पाण्याचा ढगही सुखकर दिलासा देतो त्याप्रमाणे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुण्यातला पहिले दोनही रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यातली ही घटना म्हणजे आशादायी ...
पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सध्या ३१ इतकी आहे. त्यापैकी १९ रुग्ण पुणे तर १२ रुग्ण पिंपरी चिंचवड परिक्षेत्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रुग्णही पुण्यातच आढळला होता.त्यामुळे पुणे प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी ...
पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. ...