लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
coronavirus : एक एप्रिलपासून परीक्षेचे काम ; प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण - Marathi News | coronavirus: exam work to professors from 1 April ; confusion in professors rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : एक एप्रिलपासून परीक्षेचे काम ; प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या १ एप्रिलपासून होणाऱ्या विद्यापीठांच्या परीक्षेसाठी काही प्राध्यापकांची बहिस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

coronavirus : काेराेनामुळे पुण्यात अडकून पडलेल्या बॅचलर्सना स्वयंसेवी संस्थेचा प्रेमाचा घास - Marathi News | coronavirus: NGO's provide tiffin to bachelors who stuck in pune due to corona outbreak rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनामुळे पुण्यात अडकून पडलेल्या बॅचलर्सना स्वयंसेवी संस्थेचा प्रेमाचा घास

पुण्यात काेराेनामुळे अडकून पडलेल्या विद्यार्थी आयटीयन्सला डबे पुरविण्याचा पुढाकार वाकड येथील स्वयंसेवी संस्थेने घेतला आहे. ...

पुणेकरांनो, प्रश्न तुमचे उत्तर पुणे पोलिसांचे! व्हाट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध  - Marathi News | Pune police answer your question! WhatsApp number available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, प्रश्न तुमचे उत्तर पुणे पोलिसांचे! व्हाट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध 

डायल रिक्षा सुविधा आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध ...

coronavirus : काेराेनामुळे माेलकरणींची चिंता वाढली - Marathi News | coronavirus : house maid in fear of loosing jobs due to corona outbreak rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनामुळे माेलकरणींची चिंता वाढली

काेराेनाचा प्रसार माेठ्याप्रमाणावर हाेत असल्याने अनेकांनी आपल्या घरातील काम करणाऱ्या महिलांना कामावर येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या राेजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता बारा हजार मास्कची 'ऑर्डर'  - Marathi News | Order of twelve thousand masks for sanitation workers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता बारा हजार मास्कची 'ऑर्डर' 

शहरात कचरा साठू नये, कचमुळे आणखी आजार अथवा रोगराई पसरु नये, याची काळजी घेण्यात येत आहे. ...

Coronavirus : लोणावळ्यातील मायलॅब सोल्युशनमध्ये ' कोरोना टेस्ट किट'ची निर्मिती  - Marathi News | Coronavirus : Production of Corona Test Kit in Mylab Solution at Lonavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लोणावळ्यातील मायलॅब सोल्युशनमध्ये ' कोरोना टेस्ट किट'ची निर्मिती 

कोरोना संसर्गाची माहिती मिळविण्याकरिता किट उपयुक्त ठरणार ...

corona virus :कोरोनामुळे पुण्यातील शाहीनबाग आंदोलन तात्पुरते स्थगित  - Marathi News | corona virus: Pune's Shaheenbagh agitation temporarily halted due to Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus :कोरोनामुळे पुण्यातील शाहीनबाग आंदोलन तात्पुरते स्थगित 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील कोंढवा भागातील सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला की पुन्हा तितक्याच ताकदीने आंदोलन सुरु ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिलांनी दिली ...

साहेब, तुमचं ऐकतो, पण मारता कशाला? - Marathi News | Sir, I hear you, but why beating? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेब, तुमचं ऐकतो, पण मारता कशाला?

घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद ...

हम होंगे कामयाब! ९५ टक्के पुणेकरांची घरात थांबण्यास पसंती : वाहतूक पोलिसांचा माहिती - Marathi News | We will succeed! 9v percent of Puneites prefer to stay at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हम होंगे कामयाब! ९५ टक्के पुणेकरांची घरात थांबण्यास पसंती : वाहतूक पोलिसांचा माहिती

शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सुरु ...