लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावधान ! कस्टमर केअरला फोन कराल तर पैसे गमवाल, 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Beware If you call customer care you will lose money be careful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! कस्टमर केअरला फोन कराल तर पैसे गमवाल, 'अशी' घ्या काळजी

ग्राहक सेवा ही मोफत असते त्यामुळे पैशांची मागणी केल्यास तातडीने पोलिसांना कळवा ...

राज्यात पावसाची विश्रांती! बळीराजा चिंतेत, ऑगस्टच्या अखेरीस चांगल्या पावसाची शक्यता - Marathi News | Respite from rain in the state! Baliraja is worried chances of good rains by the end of August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पावसाची विश्रांती! बळीराजा चिंतेत, ऑगस्टच्या अखेरीस चांगल्या पावसाची शक्यता

मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद ...

पुणेकरांसाठी गुडन्यूज... अजित पवारांच्या प्रवासानंतर मेट्रोच्या वेळेत झाला बदल - Marathi News | Good news for Pune residents... Metro timings changed after Ajit Pawar's journey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी गुडन्यूज... अजित पवारांच्या प्रवासानंतर मेट्रोच्या वेळेत झाला बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. ...

साधारण नाराजी जाहीर व्यक्त न करणे हीच पक्षाची शिकवण; मेधा कुलकर्णींच्या पोस्टवर भाजप नाराज - Marathi News | The doctrine of the party is not to publicly express general displeasure BJP upset over Medha Kulkarni's post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साधारण नाराजी जाहीर व्यक्त न करणे हीच पक्षाची शिकवण; मेधा कुलकर्णींच्या पोस्टवर भाजप नाराज

साधे हँडबिलवर फोटो नाही हा कुलकर्णी यांचा आक्षेप होता, पण याचवेळी शहरात २४० हॉर्डिंग्सवर यांचे फोटो होते ...

पाऊस आठवड्याच्या सुट्टीवर, पिके सलाईनवर; १९ ऑगस्टपासून बरसणार, बळीराजा चिंतेत - Marathi News | rain will start from august 19 again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाऊस आठवड्याच्या सुट्टीवर, पिके सलाईनवर; १९ ऑगस्टपासून बरसणार, बळीराजा चिंतेत

विश्रांती घेतलेला पाऊस ऑगस्टच्या अखेरीस बसरण्याची शक्यता आहे. ...

कात्रज कोंढवा रोडला अपघात; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident on Katraj Kondhwa Road; The elderly woman died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज कोंढवा रोडला अपघात; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

कात्रच कोंढवा रोडवर अपघाताचे सत्र सुरूच असून ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा अपघात आहे. ...

राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश; ४०३ महिलांच्या डोईवर फेटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद - Marathi News | Message of patriotism by group singing of national anthem; 403 Fete on female doe, recorded in India Book of Records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश; ४०३ महिलांच्या डोईवर फेटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

मराठमोळ्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासोबतच राष्ट्रभक्ती प्रत्येकामध्ये रुजावी, याकरिता हा विक्रम ...

मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार - Marathi News | The event that blackened the relationship! Repeated abuse of daughter by murderous father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार

जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलीने तक्रार करण्याचे धाडस केले नव्हते ...

‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Do not believe in uncle nephew Due to the notice of ED the meeting between the two, Prakash Ambedkar's secret burst | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

भाजपला देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल ...