लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्लायडिंग विंडो ठरतेय चोरांसाठी खुष्कीचा मार्ग! घरफोडी करणारे तेलंगणातून जेरबंद - Marathi News | Sliding window becomes a safe way for thieves! House burglars jailed from Telangana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्लायडिंग विंडो ठरतेय चोरांसाठी खुष्कीचा मार्ग! घरफोडी करणारे तेलंगणातून जेरबंद

नरेंद्र बाबू नुनसावत (वय २७, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे हिरेजडित दागिने व रोख रक्कम असा २३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.... ...

Pune Crime: लग्नास टाळाटाळ, शिवीगाळ आणि नंबरही ब्लॉक; तरुणीची आत्महत्या - Marathi News | Avoid marriage, abuse and block numbers too; Suicide of a young woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नास टाळाटाळ, शिवीगाळ आणि नंबरही ब्लॉक; तरुणीची आत्महत्या

प्रियकर मागील अडीच ते तीन महिन्यांपासून तरुणीला त्रास देत होता... ...

पुणे-सोलापूर महामार्गानजीक दोन मृतदेह आढळले, ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन - Marathi News | Two dead bodies found near Pune-Solapur highway, police appeal for identification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गानजीक दोन मृतदेह आढळले, ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

एकाच परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे... ...

सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis' answer to the question of BJP's reduced seats in the survey is 'so' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना सी-व्होटर सर्वेक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला होता ...

PMRDA चा डीपी महिनाभरात अंतिम? प्राधिकरण सभेची तारीख ठरणार येत्या १० दिवसांत - Marathi News | PMRDA's DP final in a month? Authority meeting date will be decided in next 10 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMRDA चा डीपी महिनाभरात अंतिम? प्राधिकरण सभेची तारीख ठरणार येत्या १० दिवसांत

येत्या दहा दिवसांत प्राधिकरण सभेची बैठक निश्चित होणार असून त्यानंतर विकास आराखड्याच्या मान्यतेची प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे..... ...

हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस - Marathi News | If you dare, come on 22nd January, we will show you how the temple is built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस

जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा रामंदिर होईल.... ...

मी जे बोलतो ते करतोच, अमोल कोल्हेंचा पराभव करणारच- अजित पवार - Marathi News | I will do what I say, I will defeat Amol Kolhe - Ajit Pawar pune latest political news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मी जे बोलतो ते करतोच, अमोल कोल्हेंचा पराभव करणारच- अजित पवार

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करणार... ...

अजित पवार समर्थक संजोग वाघेरे पाटील ‘मातोश्री’वर, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | Ajit Pawar supporter Sanjog Vaghere Patil on 'Matoshree', stir in political circles of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवार समर्थक संजोग वाघेरे पाटील ‘मातोश्री’वर, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहेत... ...

Pune: अशैक्षणिक कामांच्या सक्तीविराेधात शिक्षक संघटना आक्रमक, शिक्षण आयुक्त कार्यालयावर माेर्चा - Marathi News | The teachers' union aggressively protested against forced non-academic work, marched on the Education Commissioner's office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशैक्षणिक कामांच्या सक्तीविराेधात शिक्षक संघटना आक्रमक, शिक्षण आयुक्त कार्यालयावर माेर्चा

राज्यातील विविध २३ प्राथमिक शिक्षक संघटना सहभागी हाेणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.... ...