लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
खडतर परिश्रमाने भाजपा प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोचलेले दामू नाईक - Marathi News | damu naik who rose to the post of bjp state president through hard work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खडतर परिश्रमाने भाजपा प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोचलेले दामू नाईक

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना आणि तरुण वयात धडपडताना दामू नाईक यांनी अनेक आव्हाने झेलली. प्रसंगी वृत्तपत्रे, अगरबत्ती, भाजी, फुलेही विकली. ...

गालजीबाग येथे होणार सागरी उद्यान: विश्वजित राणे   - Marathi News | marine park to be built at galjibagh said minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गालजीबाग येथे होणार सागरी उद्यान: विश्वजित राणे  

बोंडला अभयारण्यासह अन्य विषयांवरही चर्चा ...

जीएसटी कमी झाल्याने विक्रीही वाढेल: दामू नाईक - Marathi News | sales will also increase due to reduction in gst said bjp state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी कमी झाल्याने विक्रीही वाढेल: दामू नाईक

दामू म्हणाले की, जीएसटी कौन्सिलने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून जीएसटी दरांमध्ये सुधारणा केली आहे. ...

राज्यातील एक शिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | additional teachers will be appointed in one teacher schools in the goa state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील एक शिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

रोबोटिक्स, कोडिंग प्रमाणे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमही लागू ...

जेवढे पाणी वापराल आता तेवढेच बिल भरा: सुभाष फळदेसाई   - Marathi News | now pay the bill as much water as you use said subhash phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जेवढे पाणी वापराल आता तेवढेच बिल भरा: सुभाष फळदेसाई  

ग्राहकांच्या खिशाला यापुढे नाहक फटका नाही ...

...तर मी कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद केली असती; विजय सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | then i would have completely stopped coal transport said vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर मी कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद केली असती; विजय सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

वास्कोत कॅसिनो आणा, पण कोळसा आम्हाला नको. कॅसिनोमुळे लहान-मोठ्या उद्योजकांना फायदा झाला, अनेकांना रोजगार मिळाले. पण कोळशामुळे या सर्व गोष्टी संपल्या. ...

ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhyay criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

उबाठाची अरेरावी अनेकवेळा सहन करीत, सन्मान, आदर देऊनही भाजपासोबत विश्वासघात करून  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपालाच धोका दिला. ...

आजचा अग्रलेख: मणिपूरला हवेत नवे सेतू ! - Marathi News | Today's headline: Manipur needs new bridges! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मणिपूरला हवेत नवे सेतू !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मणिपूर दौऱ्यापूर्वी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे! ...

अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Ajit Pawar gets 'Dada' treatment; First he was scolded over the phone, then he gave an explanation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण

अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून साधलेला संवाद गुरुवारी रात्री व्हायरल झाला. ...