लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर - Marathi News | Whose dust comes first? Decision on Zilla Parishad, Municipal elections after Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर

दिवाळीनंतर राज्य आयोग जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेल. राज्यात अलीकडे झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेले अतोनात नुकसान या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आधी घेणे संयुक्तिक ठरेल का याबाबत आयोग जिल्हाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहे. ...

नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप - Marathi News | Rohit Pawar Claims BJP Snubbed D.B. Patil for Navi Mumbai Airport Name to Honour RSS Figure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप

Navi Mumbai Airport Name: नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याचा भाजप डाव आहे, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. ...

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, संघटनेतील उमेदवारांचे नेत्यांकडे हेलपाटे सुरु - Marathi News | Preparations of aspiring candidates for Pune Teachers' Constituency elections have begun | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, संघटनेतील उमेदवारांचे नेत्यांकडे हेलपाटे सुरु

सांगलीतून तगड्या उमेदवारीची वानवा ...

Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण - Marathi News | If everyone is not killed, then Jayant Patil is not my name; Clarifies that he is not afraid of any investigation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण

देवस्थानसाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांसाठी नाहीत ...

Kolhapur: पदवीधरसाठी शिक्षक मतदार हायटेक; मात्र, नोंदणी पारंपरिक - Marathi News | Pune Division Graduate and Teacher Voter Registration Process Offline | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पदवीधरसाठी शिक्षक मतदार हायटेक; मात्र, नोंदणी पारंपरिक

गैरसोयीमुळे बेजार : ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू करण्याची मागणी ...

छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | Major Boost for Shiv Sena UBT: Chhota Rajan's younger brother Ashutosh Nikalje Faction Joins Uddhav Thackeray at Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Ashutosh Nikalje joins Shiv Sena UBT: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ...

STच्या ५१ बस स्थानकांवर ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार;  प्रताप सरनाईकांच्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | hirkani kakhsh to be set up at 51 st bus stations a response to minister pratap sarnaik appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :STच्या ५१ बस स्थानकांवर ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार;  प्रताप सरनाईकांच्या आवाहनाला प्रतिसाद

Pratap Sarnaik News: CSR फंडातून एसटी बस स्थानकांवर हिरकणी कक्ष उभारले जाणार आहेत. ...

“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले - Marathi News | union minister ramdas athawale reaction over attack on cji bhushan gavai at supreme court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले

Union Minister Ramdas Athawale Reaction On CJI Bhushan Gavai Incident: कुठल्याही दलितांवर अशा प्रकारचा हल्ला करणे म्हणजे गुन्हा आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

“सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत - Marathi News | deputy cm ajit pawar reaction on anandacha shidha yojana and said all schemes of govt not be implement forever | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत

Deputy CM Ajit Pawar Reaction On Anandacha Shidha Yojana: आनंदाचा शिधा ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ...