लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘छत्रपती’चा वीजनिर्मिती प्रकल्प आयुक्तांमार्फत होणार : जाचक - Marathi News | Chhatrapati will be produced by the project commissioner: Junker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती’चा वीजनिर्मिती प्रकल्प आयुक्तांमार्फत होणार : जाचक

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा विस्तारवाढ, सहवीजनिर्मिती प्रकल्प संपूर्णपणे साखर आयुक्त तसेच शासनाने नेमलेल्या समितीमार्फत होणार आहे ...

वळतीत भीषण पाणीटंचाई - Marathi News | Wasting water shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वळतीत भीषण पाणीटंचाई

उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू ...

डिकीतून पावणे- दोन लाखांची रोकड लंपास - Marathi News | Getting to Dikshit - Cash Lamp of Two Lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिकीतून पावणे- दोन लाखांची रोकड लंपास

कामगारांचा पगार करण्यासाठी बँकेतून काढून दुचाकीच्या डिकीवजा कातडी पिशवीत ठेवलेली १ लाख ७६ हजारांंची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली. ...

न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे - Marathi News | Court police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे

प्रशांत कृष्णराव शितोळे (३६, रा. स्नेहांकित बंगला, शितोळेनगर, सांगवी), गणेश बाजीराव ढमाले (२४), अमित दिलीप गांधी (२७) व हर्षल माकर (२७, तिघेही रा. सांगवी) अशी सुटका करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत ...

महिला वॉर्ड आरक्षण २१ जुलैला - Marathi News | Women's Ward Reservation July 21 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला वॉर्ड आरक्षण २१ जुलैला

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ८ वॉर्डातील २, ४, ५ व ६ या वॉर्डातून तीन वॉर्ड महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. ...

कासारवाडीत आठ वाहने एकमेकांवर आदळली - Marathi News | In Kasarwadi, eight vehicles hit each other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कासारवाडीत आठ वाहने एकमेकांवर आदळली

भरधाव वेगात असताना वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येत असलेली ८ वाहने एकमेकांवर आदळली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ...

डिझेल भरण्यासाठी नाही ‘दमडी-कवडी’ - Marathi News | Not to fill diesel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिझेल भरण्यासाठी नाही ‘दमडी-कवडी’

कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत ज्या नाही त्या गोष्टीत आखडता हात घेणाऱ्या पीएमपीकडे आता डिझेल भरण्यासाठीही ‘दमडी’ नाही, यामुळे अक्षरश: बसगाड्याच बंद ठेवण्याची वेळ कंपनीवर आली आहे. ...

शहराला आता दिवसाआड पाणी - Marathi News | The city gets water from day to day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराला आता दिवसाआड पाणी

धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्यामुळे महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घेणे अपरिहार्य बनले आहे. ...

मायेच्या पाझराला करावी लागतेय प्रतीक्षा - Marathi News | The crazy wick has to be done waiting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मायेच्या पाझराला करावी लागतेय प्रतीक्षा

मुलं वाढविण्याची संकल्पनाच इतकी सुखद, की स्वत:चे मूल नसले तरी दत्तक घेण्याची दांपत्यांची तयारी असते. ...