लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधीक्षक अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against superintendent engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधीक्षक अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

प्रकल्पप्रमुख संदीप साळवी, ठेकेदार रघुनाथ महाबळ यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आगरोधक यंत्रणा जुनीच - Marathi News | Aggressive mechanism is old | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगरोधक यंत्रणा जुनीच

हजारो लिटरचा साठा असणाऱ्या शहरातील ६० पैकी ५० पेट्रोलपंपांची नियमित अग्निप्रतिबंधक तपासणीच होत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

अरिजितचे मराठीत ‘येस, आय कॅन’ - Marathi News | Aryajit in Marathi, 'Yes, I Can' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरिजितचे मराठीत ‘येस, आय कॅन’

सुरेल गायकीने तरुणांना वेड लावणारा गायक अरिजित सिंग आता मराठीतही गाणी गाणार आहे. ‘येस, आय कॅन’ या सिनेमाद्वारे अरिजित मराठी सिनेमा गायनात पदार्पण करतो आहे. ...

अधिकारीच ग्रामसेवकाच्या पाठीशी - Marathi News | The officer is behind Gramsevak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकारीच ग्रामसेवकाच्या पाठीशी

विस्तार अधिकाऱ्यांनी पौड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारविषयी ३१ डिसेंबर व जानेवारीदरम्यान चौकशी करून अहवाल दिला होता़ ...

सदानंदाचा येळकोट.. येळकोट... - Marathi News | Sadananda's Yelakot .. Yelkot ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदानंदाचा येळकोट.. येळकोट...

सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत तीन लाखांहून अधिक भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात कुलदैवताचे दर्शन घेतले. ...

फक्त चार ग्रामपंचायतींचा विकास आराखडा मंजूर - Marathi News | Only four gram panchayats development plan approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त चार ग्रामपंचायतींचा विकास आराखडा मंजूर

बारामती तालुक्यात प्रादेशिक विकास आराखडा नसलेल्या ग्रामपंचायतींचे बांधकामाबाबतचे अधिकार गोठवून ते नगररचना विभागाला देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे संमिश्र स्वागत करण्यात येत आहेत. ...

संचालक मंडळ बरखास्तीसाठी तक्रार करणार - Marathi News | The Board of Directors complained about the dismissal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचालक मंडळ बरखास्तीसाठी तक्रार करणार

बीएचआर ठेवीदार संयुक्त समितीने बीएचआर पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त होण्यासाठी केंद्रीय सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला खो - Marathi News | Lose the education board's efforts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला खो

बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेला दिला होता. ...

‘सहकार पॅनल’चे पुन्हा वर्चस्व - Marathi News | Co-op panel again dominates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सहकार पॅनल’चे पुन्हा वर्चस्व

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने भीमाशंकर पॅनलचा धुव्वा उडवत बँकेवर पुन्हा थझवर्चस्व प्राप्त केले. ...