शंकरशेठ रस्त्यावरील पीएमटी बिल्डिंगमध्ये असलेल्या आयकर कार्यालयाशी भाडेकरार करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) तब्बल १२ वर्षांपासून ‘तप’स्या सुरू आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या वेळेत झाल्या नाहीत. दर वर्षी मे महिन्यात होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या या वर्षीही रद्द झाल्या आहेत. ...
आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनतर्फे (एआयसीटीई) महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना कोणतीही आडकाठी न करता अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. ...
‘‘पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते एक नैतिकतेचे चालतेबोलते लोकविद्यापीठ आहे. ...
सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत तीन लाखांहून अधिक भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार...च्या जयघोषात कुलदैवताचे दर्शन घेतले. ...
पुणे महापालिकेच्या ई-न्यूज लेटर, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, आॅनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. ...
तुळशीबागेत व्यवसाय करण्यावरून रविवारी ( दि. १७) झालेल्या भांडणाच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर तुळशीबागेत अतिक्रमणांवर कारवाई केली. ...