जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
Pimpri Chinchwad (Marathi News) आतापर्यंत तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५९ लाख ७० हजार २०० रुपयांचे शौचालयाचे अनुदान दिले असतानाही येथील ३२ हजार २२७ कुटुंबांकडे अद्याप शौचालयच नसल्याचे समोर आले आहे ...
भर वस्तीमध्ये राहणाऱ्या खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ...
जिल्हा प्रशासनाने आदेश देताच खरीप हंगामाच्या नियोजनास तालुक्यांतील कृषी विभाग व शेतकरी तयारीसाठी सज्ज झाला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंगांचा इतिहास सांऊड सिस्टिम तसेच शिल्पाच्या स्वरूपात पेशवे उद्यानात साकारण्यात येणार आहे. ...
अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्येही आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वाचकांना हेल्थ टिप्स देणार आहे. ...
मुंबईतील चित्रपटांची ग्लॅमरस दुनिया प्रत्येक कलाकाराला भुरळ पाडते. अभिनयात करिअर करायचे म्हटले की नजरेसमोर दिसायची ती फक्त मायानगरी मुंबईच. ...
गोवंशहत्या कायद्याने शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड बसणार असून, काही समाजांचे व्यवसाय बंद पडणार आहेत ...
परिमंडळ तीनचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी चिंचवडमधील कार्यालयात पदभार स्वीकारला. ...
भावनिक आवाहन करुन सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे वाढते प्रकार शहर व परिसरात होत असून नागरिक त्याला बळी पडत आहेत. ...
अग्निशामक दलातील ४०७ कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविण्यासाठी ३८ लाख रुपयांच्या टेंडरला स्थायी समितीकडून गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. ...