लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘भीमा-पाटस’ला ६० टक्के मतदान - Marathi News | 'Bhima-Patas' got 60 percent turnout | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘भीमा-पाटस’ला ६० टक्के मतदान

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरुत्साही वातावरणात सरासरी ६० टक्के मतदान झाले ...

वनविभागाच्या हातावर बिबट्याची तुरी - Marathi News | Leopard on the trunk of the forest section | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनविभागाच्या हातावर बिबट्याची तुरी

बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पिंजरा तोडून पळाला़ हा प्रकार वनविभाग व स्थानिक नागरिकांना गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान लक्षात आले. ...

स्वाइन फ्लूमुळे पुण्यात दोघांचा मृत्यू - Marathi News | Death of both of them by swine flu in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाइन फ्लूमुळे पुण्यात दोघांचा मृत्यू

स्वाइन फ्लूमुळे बुधवारी पुण्यात दोघांचा मृत्यू झाला असून या वर्षात या आजाराने पुण्यातील बळींची संख्या ८९ वर पोहोचली. ...

सखी महोत्सवास आजपासून प्रारंभ - Marathi News | The Sakhi Festival starts from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सखी महोत्सवास आजपासून प्रारंभ

रोजचे धकाधकीचे जीवन, नोकरीमधील ताणतणाव, घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यातच आजच्या काळातील नोकरी करणारी करणारी महिला असो वा गृहिणी संपूर्णत: गुरफटून गेलेली असते. ...

पंजाबी-मराठीचे नाते साहित्य संमेलनामुळे दृढ - Marathi News | Punjabi-Marathi relationship builds firm on literature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंजाबी-मराठीचे नाते साहित्य संमेलनामुळे दृढ

मुघलांच्या संरक्षणाबरोबर पंजाब व इतर राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी निभावली. पंजाब वाचविण्यासाठी मराठे पानिपताच्या लढाईत प्राणपणाने लढले. ...

आरशांचा भुलभुलैया अन् संगीतविश्वाची ओळख - Marathi News | Recognition of miracles and music | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरशांचा भुलभुलैया अन् संगीतविश्वाची ओळख

पंडित हरिप्रसाद चौरसिया हे प्रत्यक्ष करून देत असल्याचा भास होतो आणि या अनोख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून साधलेली किमया मनाला थक्क करते. ...

राज्य तापले; पुणे मात्र कूल - Marathi News | The state was heated; Cool only Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य तापले; पुणे मात्र कूल

राज्याचा पारा ४७ अंशांच्या घरात पोहोचलेला असतानाच पुण्याचे तापमान मात्र ३७ अंशांच्या घरातच स्थिरावले आहे. त्यामुळे राज्य तापलेले असताना पुणे मात्र कूल असल्याचे चित्र सध्या आहे. ...

मनसेने सदस्यपदाच्या दोन्ही जागा गमाविल्या - Marathi News | MNS lost both seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेने सदस्यपदाच्या दोन्ही जागा गमाविल्या

महापालिकेच्या विधी समिती व शहर सुधारणा समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नशिबाने मिळालेल्या सदस्यपदाच्या दोन जागा गमाविल्या आहेत. ...

गणेश मंडळे काढणार गाळ - Marathi News | Ganesh Mandals to remove muds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश मंडळे काढणार गाळ

विविध उपक्रम राबवून पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाला विधायकतेची जोड देणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या कामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ...