सह्याद्री पर्वतांमधून महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् करणारी अमृतवाहिनी भीमानदी बाहेर पडली आहे. भीमाशंकर येथून उगम पावलेली ही नदी कृष्णेपर्यंत वाहात जाते. मात्र तिला ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा झाल्याचे वास्तव आहे. ...
रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली. ...
लाखो रुपये खर्च करून केंद्रप्रमुखांसाठी शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत समूहसाधन केंद्रांची निर्मिती केली. सुसज्ज, भव्य, देखण्या इमारती बांधून दिल्या आहेत. परंतु अनेक समूहसाधन केंद्रांच्या इमारती वर्षानुुवर्षे धूळ खात पडून आहेत. त्या इमारतीमधील केंद ...
अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते. ...
युवक रश्मीकांत तोरणे हत्याप्रकरणी तपास भरकटत ठेवणाऱ्या तपासी अंमलदार अंकुश खोमणे यांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी तोरणे कुटुंबीयांनी केली. ...
भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचविणे, प्रसार करणे, सामाजिक जाणीव ही भावना कायम ठेवून उपक्रम राबविणे, मानवसेवेचे काम करण्याचे काम जैन कॉन्फरन्सच्या वतीने केले जात आहे. साधू-संत सेवा आणि ज्ञानप्रकाश योजना, जीवदया योजनेच्या माध् ...
पिंपरी, दि. 6 : मोशी, प्राधिकरण येथील आरटीओ कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत महिलेच्या केसाला धरून एकजण तिला फरफरटत नेत होता. शिवीगाळ करीत तिला मारहाण करू लागला. चाकूने तिच्यावर वार करू लागला. त्या ठिकाणी असलेल्या लोकांना शनिवारी भरदिवसा दुपारी साड ...
निगडी ते दापोडी मार्गावर बस रॅपिड ट्रान्सपोेर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्गिका हा प्रकल्प उभारून तीन वर्षे उलटली, तरी ही मार्गिका सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ...
शहरात वरिष्ठ स्तर दिवणी व फौजदारी न्यायालय, वरिष्ठ स्तर सत्र न्यायालय तसेच कौटुंबिक, औद्योगिक आणि सहकार न्यायालये सुरू करण्यास उच्च न्यायालयाने संमती दिली आहे. ...