सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सभा शाखेच्या नियमानुसार महापालिकेचे सभागृह चालवित नाही. नियमबाह्य उपसूचनांचा स्वीकार केला जात आहे. अशा सुमारे ७० कोटींच्या ४४६ निविदा नियमबाह्य असून त्या रद्द कराव्यात. ...
कामगार कल्याण मंडळाच्या अधीक्षक प्रज्ञा म्हात्रे यांनी पाच वर्षांत सुमारे ३२ लाखांहून अधिक अपसंपदा जमविल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकताच सादर केला आहे. ...
जीएसटी लागू झाल्यानंतर दुसºयाच महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला जीएसटीपोटी आॅगस्ट महिन्याचे १२८ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. जुलै महिन्यामध्येही महापालिकेला १२९ कोटी रुपये अनुदान मिळाले होते. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये करताना प्रत्येक प्रभागात भाजपाचा अध्यक्ष होईल याची दक्षता घेतली असून प्रभाग समिती स्वत:कडे ठेवण्यासाठी खेळी करण्याचा आटापिटा आहे. ...
पवना बंद जलवाहिनी आंदोलनातील शेतकºयांवरील गुन्हे ८ आॅगस्ट २०१७ रोजी शासकीय बैठक घेऊन गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ...
येथील नगर परिषद हद्दीत राबविण्यात येणाºया पंतप्रधान आवास योजनेतील प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेते किशोर भेगडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नगर परिषद ...
जागतिक स्काऊट-गाईड दिनानिमित्त भाजे गावातील शाळेत मुलांना स्काऊट, गाईड स्कार्फ वाटप करण्यात आले. स्काऊट, गाईड चळवळीला १ आॅगस्ट रोजी ११० वर्षे पूर्ण झाली. ...
पिंपरी-चिंचवड शहर, तसेच प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी ‘घर बचाव संघर्ष समिती’ने शहरांत जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. घरे वाचविण्यासाठी सुरू झालेल्या रिंगरोड आणि अनधिकृत बाधित रहिवाशांच्या लढ्यास ५० दिवस पूर्ण झाले. ...
पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी व महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेच्या वतीने एक दिवसीय शिक्षक प्रतिभा साहित्य संमेलन गुरुवारी दि. १७ आॅगस्टला अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार आहे. ...