लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वाइन फ्लू लशीचा तुटवडा - Marathi News |  Lack of swine flu vaccine | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वाइन फ्लू लशीचा तुटवडा

पावसाळा सुरू झाल्यापासून स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून येणाºया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ...

प्रशासकीय यंत्रणेला चाप - Marathi News |  Arc to the administrative system | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रशासकीय यंत्रणेला चाप

महापालिकेच्या काही विभागांमार्फत प्रशासन विभागाच्या संमतीशिवाय धोरणात्मक आदेश काढले जात आहेत. ...

एमआयडीसीकडून झोपड्यांचे पुनर्वसन - Marathi News |  HOD rehabilitation from MIDC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एमआयडीसीकडून झोपड्यांचे पुनर्वसन

शहरातील एमआयडीसीच्या सुमारे १०० एकर जागेवर १८ झोपडपट्टया आहेत. या सर्व झोपडपट्टींचे पुनर्वसन एमआयडीसीने विकसित करावे, याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई ...

प्रभाग समित्यांवर भाजपाचे वर्चस्व? - Marathi News |  BJP dominates ward committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रभाग समित्यांवर भाजपाचे वर्चस्व?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा प्रभागांमध्ये क्रांतिदिनापासून दोन क्षेत्रीय कार्यालयांची भर पडणार आहे. एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये असणार असून ही रचना करताना भाजपाने आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहील आणि... ...

जयंती, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम :लोकमान्य, लोकशाहिरांचे स्मरण - Marathi News |  Birth Anniversary Program: Remembrance of Lokmanya, Lokshahr | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जयंती, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम :लोकमान्य, लोकशाहिरांचे स्मरण

लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ...

डीपी चोरीप्रकरणी सहा जेरबंद - Marathi News |  Six robbed of DP theft | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डीपी चोरीप्रकरणी सहा जेरबंद

चिखली - कुदळवाडी (ता.हवेली) या परिसरातून इलेक्ट्रिक डीपी चोरीच्या प्रकरणी तळेगावच्या स्थानिक पोलीस पथकाने सहा चोरट्यांना ताब्यात घेतले. ...

विद्यार्थ्यांना शिपायामार्फत पाठविले घरी; थकबाकी, प्रवेशप्रक्रिया पूर्ण नसल्याचा शाळेचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क - Marathi News |  The students sent home by the soldier; Pending, the school claims that the entry process is not complete, the Lokmat News Network | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विद्यार्थ्यांना शिपायामार्फत पाठविले घरी; थकबाकी, प्रवेशप्रक्रिया पूर्ण नसल्याचा शाळेचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क

मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेने दोन विद्यार्थ्यांना शिपायामार्फत घरी पाठविण्याचा प्रकार घडल्याची तक्रार एका पालकाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे केली आहे. ...

नवीन प्रभागांच्या फर्निचरसाठी वीस लाख - Marathi News |  Twenty million rupees for new ward furniture | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नवीन प्रभागांच्या फर्निचरसाठी वीस लाख

क्रांतिदिनापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन नवीन प्रभागांची भर पडणार आहे. या कार्यालयासाठी फर्निचर खरेदी करण्यात येणार आहे. ...

डेंगीची साथ: आणखी किती जणांचा जाणार बळी? - Marathi News | With dengue: How many more will be sacrificed? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डेंगीची साथ: आणखी किती जणांचा जाणार बळी?

पावसामुळे खडकीतील डबक्यात व खोलगट भागात साठवणूक केलेल्या पाण्याचे ड्रम, कुंड्या, बाजारातील सार्वजनिक शौचालयाच्या उघड्या टाक्या तपासण्यात येत असून ...