लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्व. रसिकलाल धारिवाल यांना ‘सोनेरी महाराष्ट्र’च्या वतीने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार - Marathi News | Rasiklal Dharwal gets posthumous lifetime achievement award from 'Golden Maharashtra' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्व. रसिकलाल धारिवाल यांना ‘सोनेरी महाराष्ट्र’च्या वतीने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

जैन समाजाचे दानशूर, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्व. रसिकलाल धारिवाल यांना सोनेरी महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०१८ अंतर्गत मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ...

संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा - Marathi News | The main difficulty in communicating is the language: Dr. Sadanand More; Discussion on inter religion communication | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा

जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ...

प्रत्येक भूमिका अलिप्तपणे करावी : दिलीप प्रभावळकर; पुण्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान - Marathi News | Each role should be done separately: Dilip Prabhavalkar; The 'Lifetime Achievement Award' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक भूमिका अलिप्तपणे करावी : दिलीप प्रभावळकर; पुण्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

महात्मा गांधी यांची भूमिका करताना दडपण आले होते. कारण ही भूमिका करताना मला स्वातंत्र्य नव्हते. मला भावले तसे गांधी साकारणे हा उद्धटपणा ठरला असता, अशी प्रांजळ कबुली अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दिली.  ...

पुण्यात साकारत आहे ‘जयपूर गुणीजन खाना’; अभिजात संगीताविषयी उलगडणार माहिती - Marathi News | 'Jaipur gunijan khana' is coming up in Pune; Information about elite music will be revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात साकारत आहे ‘जयपूर गुणीजन खाना’; अभिजात संगीताविषयी उलगडणार माहिती

किराणा घराण्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याचा इतिहास समोर आणला जाणार आहे. घराण्याच्या परंपरेचे पाईक असलेल्या नामवंत कलाकारांच्या सांगीतिक प्रवासाची अनुभूती देणारी ‘गॅलरी’ पुण्यात साकारली जात आहे. ‘जयपूर गुणीजन खाना’असे त्याचे नाव असणार आहे.  ...

ड्राय आय सिंड्रोममुळे अश्रूंचे झाले काटे! डोळ्यांचे वाढते आजार - Marathi News |  Due to Dry Income Syndrome tear caused! Increasing Eye Disease | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ड्राय आय सिंड्रोममुळे अश्रूंचे झाले काटे! डोळ्यांचे वाढते आजार

काही महिन्यांपूर्वीच संगणक क्षेत्रात नोकरी करण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांतून पांढरा स्राव बाहेर पडत आहे. तेव्हापासून मला डोळे कोरडे होणे, डोळ्यांना खाज येणे, जळजळणे अशा अनेक विकारांमुळे मी त्रस्त झाले आहे. या विकारांच्या ...

रिंग रोखल्याने ४२ लाख वाचणार, आयुक्तांची दक्षता - Marathi News |  42 million will be saved due to ring restriction, efficiency of the commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिंग रोखल्याने ४२ लाख वाचणार, आयुक्तांची दक्षता

वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधा-यांकडून दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत आयुक ...

ग्रामसेवकाला लाच घेताना अटक, कातवी ग्रुप ग्रामपंचायत - Marathi News | Gramsevak was arrested while taking bribe, Katvi Group Gram Panchayat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्रामसेवकाला लाच घेताना अटक, कातवी ग्रुप ग्रामपंचायत

वडगाव कातवी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना वडगावमावळ पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले. दीपक श्रीराम शिरसाठ (वय ४९, ग्रामसेवक, वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायत ता. मावळ, पुणे रा. फ्लॅट न. २०१, निओ रिगल सोसाय ...

माथाडी कामगारांचा संप, शासनाचा निषेध - Marathi News |  Mathadi workers' expulsion, protest of government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माथाडी कामगारांचा संप, शासनाचा निषेध

महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळ एकत्र करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा शासनाने घाट केला आहे. माथाडी कामगार चळवळ मोडीत काढून उद्योजकांनी पाठराखण करून माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे ...

४२५ कोटींच्या निविदा रद्द करा - शिवाजीराव आढळराव पाटील   - Marathi News |  Cancellation of tender of 425 crores - Shivajirao Adhalrao Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४२५ कोटींच्या निविदा रद्द करा - शिवाजीराव आढळराव पाटील  

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढाºयांनी व ठेकेदारांनी ४२५ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. ४२५ कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल ...