ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. ...
जैन समाजाचे दानशूर, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्व. रसिकलाल धारिवाल यांना सोनेरी महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०१८ अंतर्गत मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ...
जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ...
महात्मा गांधी यांची भूमिका करताना दडपण आले होते. कारण ही भूमिका करताना मला स्वातंत्र्य नव्हते. मला भावले तसे गांधी साकारणे हा उद्धटपणा ठरला असता, अशी प्रांजळ कबुली अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दिली. ...
किराणा घराण्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याचा इतिहास समोर आणला जाणार आहे. घराण्याच्या परंपरेचे पाईक असलेल्या नामवंत कलाकारांच्या सांगीतिक प्रवासाची अनुभूती देणारी ‘गॅलरी’ पुण्यात साकारली जात आहे. ‘जयपूर गुणीजन खाना’असे त्याचे नाव असणार आहे. ...
काही महिन्यांपूर्वीच संगणक क्षेत्रात नोकरी करण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांतून पांढरा स्राव बाहेर पडत आहे. तेव्हापासून मला डोळे कोरडे होणे, डोळ्यांना खाज येणे, जळजळणे अशा अनेक विकारांमुळे मी त्रस्त झाले आहे. या विकारांच्या ...
वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधा-यांकडून दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत आयुक ...
महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळ एकत्र करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा शासनाने घाट केला आहे. माथाडी कामगार चळवळ मोडीत काढून उद्योजकांनी पाठराखण करून माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे ...