लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
निगडीत फुटपाथवर व्यापा-यांचे अतिक्रमण, प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News |  The encroachment of the trade on the footpath, the neglect of the administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत फुटपाथवर व्यापा-यांचे अतिक्रमण, प्रशासनाचे दुर्लक्ष

निगडी येथील बहुतांश रस्त्याच्या दुहेरी बाजूस फुटपाथ आहेत. परंतु हे फुटपाथ सध्या हातगाडीधारक व पार्किंगच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यापैकी ज्या रस्त्यांवर फुटपाथ आहेत, त्यातील अर्ध्या अधिक फुटपाथवर सर्रास पक्की अतिक्रमणे झाली आहेत. ...

बालकामगारांची वाढतेय संख्या, कारवाईचा अभाव, मालकांकडून होतेय गळचेपी - Marathi News |  Increasing number of child labor, lack of action, sloganeously caused by the owner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बालकामगारांची वाढतेय संख्या, कारवाईचा अभाव, मालकांकडून होतेय गळचेपी

रावेत शहरात अनेक हॉटेल, ढाबे, वडापावचे गाडे, चायनीजच्या गाड्यांवर बालकामगारांना राबवून घेतले जात आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने या बालकामगार प्रकरणाकडे काणाडोळा न करता व्यावसायिकांवर कारवाई करताना कोणाच्या दबावाला बळी पडू नये, अशी मागणी व्यक्त ...

आरोपींच्या मेडिकलसाठी वणवण, डॉक्टर मिळणे पोलिसांना झाले दुरापास्त - Marathi News |  Police get justice for the accused, and getting the doctor is misplaced | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरोपींच्या मेडिकलसाठी वणवण, डॉक्टर मिळणे पोलिसांना झाले दुरापास्त

येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाºया गुन्ह्यांमधील आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून, कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची पोलीसच तक्रार करू लागले आहेत. ...

ग्रामपंचायत निवडणूक : इच्छुकांची होणार दमछाक   - Marathi News |  Gram panchayat elections: Ashtavinayak will be tired | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्रामपंचायत निवडणूक : इच्छुकांची होणार दमछाक  

विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित सरपंच पदासह आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाºया इच्छुक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...

सत्ताधारी भाजपाने पाणीपट्टीमध्ये तीनपट वाढ केल्याचा आरोप, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन - Marathi News |  If the ruling BJP has thrown waterpattings three times, the agitation will not take place after the hike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्ताधारी भाजपाने पाणीपट्टीमध्ये तीनपट वाढ केल्याचा आरोप, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने केलेली पिण्याच्या पाण्याची दरवाढ ही तुघलकी असून, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय पक्षांनी दिला आहे. ...

जात पंचायतीवर कारवाई करा - नीलम गोऱ्हे - Marathi News |  Take action against caste panchayat - Neelam Gorhe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जात पंचायतीवर कारवाई करा - नीलम गोऱ्हे

पिंपरी-चिंचवड शहरातील कंजारभाट जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध पुढे कोणतीच कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी करावी, तरी उपरोक्त प्रकरणी तातडीने संबंधित जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध कारवाई करावी ...

कृषीला अर्थसंकल्पातून बाहेर काढा! बुधाजीराव मुळीक - Marathi News |  Take out the Agriculture from the budget! Budhajirao Muliq | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषीला अर्थसंकल्पातून बाहेर काढा! बुधाजीराव मुळीक

कृषी माल पिकवूनही शेतकरी कायमच मागास कसा ? हा नेहमीचाच प्रश्न झाला आहे. कृषी क्षेत्राला जितके द्यायला हवे तितके अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याची गरज आहे. ...

कांद्यावरील निर्यात मूल्य न हटविल्यास आंदोलन, आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा इशारा - Marathi News | Movement of MLA, Sureshbhau Gore, warned if he did not delete export value onion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांद्यावरील निर्यात मूल्य न हटविल्यास आंदोलन, आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा इशारा

कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नवीन गावरान कांदाही मोठया प्रमाणावर बाजारपेठेत आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मागील आठवड्यापासून घसरण्यास सुरुवात झाली आहे ...

वाहनाच्या धडकेने बिबट मादी जखमी; ओतूरजवळील कोळमाथा येथील प्रकार - Marathi News | female leopard injured in vehicle accident; incident at Kolmatha near Otur, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनाच्या धडकेने बिबट मादी जखमी; ओतूरजवळील कोळमाथा येथील प्रकार

नगर-कल्याण महामार्गावरील ओतूरजवळील कोळमाथा येथे रविवारी रात्री ८ वाजता  बिबट मादीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती जबर जखमी झाली, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. रघतवान यांनी दिली. ...