तापमानाचा पारा ‘चाळीशी’ला टेकला असताना कडक उन्हामुळे शहरवासीयांच्या दैनंदिन जीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे. शहराच्या विविध भागातील बाजारपेठा दुपारच्या प्रहरी ओस पडल्याचे पहायला मिळत आहे. ...
आपल्या शहरासोबतच वाढण्याचं भाग्य मला लाभलं. मोठा भाऊ बेंजामिनच्या मागे-मागे यंग मेन्स ख्रिश्चन्स असोसिएशन, अर्थात वायएमसीएच्या मैदानावर जाणारं लहान पोर ते वयाच्या ८३व्या वर्षापर्यंत आयुष्याच्या विविध टप्प्यांप्रमाणे या शहराची वाटचाल मी जवळून बघत आहे. ...
काही दिवसांपूर्वी राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असली तरी या निर्णयाची अद्यापही काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झालेली नाही. स्वत:च्याजवळील पिशव्या नष्ट करण्यासाठी शासनाने मोठे व्यावसायिक, दुकानदार, विक्रेते यांना काही अवधी दिला असला तरी या पिशव्या सर् ...
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून घर व जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या खरेदीदार व विक्रेत्याकडे आधारकार्ड असल्यास आता साक्षीदाराची गरज भासणार नाही. मुद्रांक शुल्क विभागाकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. ...
गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळ ...
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच दर्जेदार संशोधनाच्या माध्यमा ...
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे चाकण पोलिसांची व्हॅन थांबवून तुम्ही मद्य प्राशन केले आहे, अशा स्थितीत वाहन चालवू नका, असे सांगण्याचा प्रयत्न शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका सामाजिक कार्यकर्त्याने केला. ...