थेरगाव येथील डीपी रस्त्याच्या मधोमध असलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरखाली झाडेझुडपे वाढली आहेत. याच झुडपांवर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाचे फलक लावण्यात आला आहेत. ...
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची नुकतीच पदोन्नतीवर केंद्रात बदली झाली आहे. बदली होऊन देखील त्यांनी आयुक्त पदाचा भार सोडला नव्हता. परंतु गुरुवारी (दि.५) रोजी अखेर कुणाल कुमार यांना आयुक्तपदावरून पदमुक्त झाले. ...
पुण्यात विविध साहित्य चळवळीची केंद्रे सक्रिय आहेत. मध्यमवर्गीय, प्रस्थापित, विस्थापित, विद्रोही अशा विविध साहित्य चळवळींचे समर्थन करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुण्यात एकीकडे कीर्तन परंपरा, तर दुसरीकडे लावणी परंपराही रुजली आहे. ...
फेसबुकवरून झालेल्या मैैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीबरोबर एका तरुणाने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ‘पैसे दे; अन्यथा क्लिप सर्वांना दाखवीन,’ अशी धमकी देणाऱ्या या तरुणाविरुद्ध ...
नामांकित गॅस कंपन्यांचे सिलिंडर घ्यायचे...त्यातील गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरायचा...कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांना विक्री करायची...काळ्या बाजाराच्या सिलिंडर विक्रीतून बक्कळ कमाई करायची...असा गोरखधंदा शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ...
महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची एप्रिल अखेर मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. पक्षीय बलाबलानुसार २० एप्रिलच्या महासभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड होईल, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी द ...
मोशी परिसरात कचरा डेपोला लागलेल्या भयानक आगीने सर्वांचे लक्ष वेधले असून, आग लागल्यानंतर त्याचे लोळ भर रस्त्यावरून दिसत होते. अद्यापही परिसरात धुराचे लोळ पसरले असून आगीमुळे मोशीच्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
मागील काही वर्षांमध्ये मावळ तालुक्यात माहिती अधिकार कायद्याचा वापर मोठा वाढला असून, बहुतेक ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे संख्याही वाढत आहे. या आरटीआय कार्यकर्त्यांकडून मागविण्यात येणारी माहिती पुरवता पुरवता प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुरतीच दमछाक ...
ग्राहकांना कोणतीही वस्तू त्या वस्तूवरील छापील किमतीत मिळावी, यासाठी राज्यात दर नियंत्रण कायदा अंमलात आणला आहे. मात्र, याबाबतची पडताळणी करण्यासाठी सक्षम व पुरेशी यंत्रणा शासनाकडे नसल्यामुळे या कायद्याचे पिंपरी-चिंचवड शहरात तीन तेरा वाजले आहेत. शीतपेय ...